ब्रेकिंग ! आताची सर्वात मोठी बातमी ; राज्य कर्मचाऱ्यांच्या ‘या’ भत्त्यात झाली वाढ, महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी
Maharashtra state government employee : 2022 हे वर्ष महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी अतिशय कष्टाचे असे राहिले. गेल्यावर्षी सरकारने ओ पी एस अर्थात जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा लागू होणार नाही असं स्पष्ट केलं. सरकारच्या मते, राज्य कर्मचाऱ्यांना जर ओ पी एस लागू केली तर राज्यावर एक लाख दहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडेल यामुळे राज्य … Read more