आपल्या सर्वांना एकनाथ शिंदे साहेबांची ताकद होऊन आगामी विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवायचाय : खा. श्रीकांत शिंदे
Maharashtra Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील सर्व पक्ष सध्या निवडणुकीच्या कामाला लागले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली असून … Read more