Maharashtra Politics : राज्यातील ठाकरे सरकार पडणार ? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra Politics  :- राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगलेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे पाच … Read more

इतका लाचार मुख्यमंत्री पाहिला नाही…नारायण राणेंचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांमधील वाद जगजाहीर आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. यातच नारायण राणे यांनी राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 56 आमदारांसह मांडीला मांडी लावून बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासांत इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल. इतकी लाज कुणी आणली नाही’ असं … Read more

राज्य सरकारचा निर्णय! ! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन अखेर मागे

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील यासंदर्भात निलंबन कायदेशीर नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर हे निलंबन मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारवर दबाव वाढू लागला होता. आमदारांविरोधात ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबनाची कारवाई करण्याचा विधानसभेला … Read more

किरीट सोमय्या पुण्यात येणार…हिंमत असेल तर रोखून दाखवा

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  भाजपनेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा भाजपाचे नेते किरीट सोमय्या ११ फेब्रुवारीला पुण्यातील महापालिकेमध्ये येणार आहे. हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पाटलांच्या या चॅलेंजमुळे आता पुन्हा एकदा शिवसेना … Read more

शिवसेना खासदार संजय राऊतांना धमकी…मदत करा, अन्यथा तुम्हालाही….

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- राजकारणात दरदिवशी काहिनाकाहीतरी घटना घडत असतात. यातच एक खळबळजनक माहिती समोर आलो आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावलं जात आहे जेणेकरुन आपण … Read more

‘सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारु पिऊन…’ बंडातात्यांच्या आरोपाने उठला गदारोळ

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. त्यानंतर … Read more

मोठी बातमी! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन झालं रद्द

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-   सर्वोच्च न्यायालयाने आज भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांना दिलासा मिळाला असून राज्य सरकारला धक्का बसला आहे. …म्हणून आमदारांचे निलंबन करण्यात आले होते इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी … Read more

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांकडून मोठा धक्का…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांकडून मोठा धक्का आज बसला आहे कारण चक्क शरद पवार यांनीच अमोल कोल्हे यांच्या वादग्रस्त भूमिकेची पाठराखण केली आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या सिनेमात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यावरून वाद सुरू असून राष्ट्रवादीत दोन गट पडलेले असतानाच … Read more

अशोक चव्हाणांकडून समाजाचा अपमान !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशाेक चव्हाण हे निवेदन घेऊन चर्चा करणार नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे म्हणत त्यांच्या घरासमाेर आंदाेलन करणाऱ्या मराठा क्रांती माेर्चाच्या कार्यकर्त्यांना पाेिलसांनी बळाचा वापर करून राेखले. या घटनेचा मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. चव्हाण यांनी वेळाेवेळी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. समाजाला … Read more

चंद्रकांत पाटील संतापले…”इंदिरा गांधींप्रमाणे मोदींचं व्हावं, अशी अपेक्षा करता का?

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे’, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये रोखण्यात … Read more

बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे उद्धव ठाकरेंना आयतं मिळालं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  “बाळासाहेबांचे ऋण भाजपा वाढवण्यासाठी नाही तर हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही मानतो. अलीकडच्या दोन वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी ती परंपरा चालू ठेवली नाही. आधी ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते, भविष्यातील माहिती नाही. पण या २ वर्ष २६ महिन्यात बाळासाहेबांची परंपरा चालू ठेवली नाही म्हणून आमचा आक्षेप आहे”. अशा शब्दात भाजप … Read more

राज्यातले ‘हे’ प्रमुख मंत्री आणि नेते सापडले करोनाच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  pगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढू लागली आहे. दिवसाला १० -१२ हजार नवे करोनाबाधित आढळून येऊ लागल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. अशातच राज्यातले मंत्री आणि अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. चला तर मग आज आपण अशाच काही नेत्यांची नाव जाणून घेऊ ज्यांना सध्या कोरोनाची … Read more

अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही- चंद्रकांत खैरे

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेतल्यास शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा युती होऊ शकते, असं विधान ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यांच्या याच विधानाला आता शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “अब्दुल सत्तार यांना युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. युतीबद्दल उद्धव ठाकरे … Read more

नारायण राणे भडकले…कोण अजित पवार? मी ओळखत नाही

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना.(Narayan Rane) (Ajit Pawar) त्यांचा काय संदर्भ देताय?, अशा खोचक शब्दांत राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणेंवर आरोप करण्यात आला … Read more

पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी हेच एकमेव उत्तर आहे…

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना जाहीर आव्हान देखील दिलं. भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, … Read more

ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता !

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- वारंवार विनवण्याकरुनसुध्दा मंदिरं उघडली जात नाहीत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो गरीबांचं दुःख या सरकारला समजत नाही, आमचे देव दीर्घकाळापर्यंत कडी-कुलपात बंदिस्त करुन ठेवले आहेत, ही या ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता आहे. सोमवारपर्यंत मंदिरं उघडा नाही तर, राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी … Read more

फडणवीस म्हणाले तिथे ब्राह्मण हवा होता ! शुद्धीकरणासाठी आमच्याकडे…

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गेल्यानंतर शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं. या प्रकरणावरुन भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे. ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. मी तर म्हणेन एकप्रकारे बुरसटलेले तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी … Read more

नितीन गडकरींच्या लेटर बॉम्बने उडाली खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- नितीन गडकरींच्या या नव्या लेटर बॉम्बमुळे एकच खळबळ उडाली आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याची तक्रार नितीन गडकरींनी केली आहे. नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती … Read more