अहिल्यानगर, नाशिकसहित ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता ! किती दिवस राहणार अवकाळीचे सावट, हवामान खात्याचा अंदाज पहा….
Maharashtra Rain : राज्यातील हवामानात पुन्हा मोठा बदल झालाय, आता ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, उत्तर पश्चिम भारतात पुढचे 3 दिवस सर्वात कमी किमान तापमान राहील पण कमाल तापमानात जवळपास 3 डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात … Read more