अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजी नगर आणि ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! आयएमडीचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Alert : एप्रिल महिना जवळपास संपत आला आहे. अवघ्या चार दिवसात एप्रिल महिना संपणार असून मे महिन्याला सुरुवात होणार आहे. मात्र तरीही अवकाळी पावसाने आणि गारपिटीने विश्रांती घेतली नसल्याचे चित्र आहे. अवकाळी काढता पाय घेत नसल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने … Read more