Panjabrao Dakh : आजही राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता, पंजाबरावांचा इशारा
Panjabrao Dakh : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात विश्रांती घेतलेला पाऊस (Rain) सप्टेंबर मध्ये चांगलाच कोसळत आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाचा (Maharashtra Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील विविध भागात अतिमुसळधार (Monsoon News) पावसाची नोंद केली गेली आहे. कोकणात पावसाचा (Monsoon) जोर अधिक असल्याचे चित्र आहे. राजधानी मुंबई ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. … Read more