Maharashtra Soybean Bajarbhav : दिलासादायक ! सोयाबीन दरात पुन्हा झाली वाढ ; वाचा आजचे बाजारभाव
Maharashtra Soybean Bajarbhav : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सोयाबीन दर दबावात आहेत. काल जागतिक बाजारपेठेत बाजारभावात सुधारणा झाली असली तरी देखील देशांतर्गत बाजार भाव दबावात होते. आज मात्र माहोल बदलला आहे. आज देशांतर्गत सोयाबीन दरात थोडीशी सुधारणा झाली आहे. आजच्या लिलावात अमरावती आणि पालम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी बाजारभावात वाढ झाली असून सरासरी … Read more