धक्कादायक ! राज्यातील ‘या’ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे वेतन रखडले; कारण काय? वाचा…

Maharashtra Teacher Payment

Maharashtra Teacher Payment : राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल दोन महिन्यांचे वेतन रखडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. दोन महिन्यांचे वेतन या संबंधित कर्मचाऱ्यांचे … Read more

आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन वाढीचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी, पहा….

Maharashtra Teacher Payment

State Employee News : राज्य शासनाने फेब्रुवारी 2023 मध्ये एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मानधनात वाढ करण्यात आली. यासाठी सात फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय देखील काढण्यात आला. या शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षण सेवक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली. मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालेली नव्हती. परंतु … Read more

शिक्षकांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शाळांना मिळणार 20% अनुदान, तब्बल 63 हजार शिक्षकांच्या वेतनात होणार वाढ

Maharashtra Shikshak Badali 2023

State Teacher Employee News : राज्यातील शिक्षकांसंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने राज्यातील 3427 विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या शाळांना आता वाढीव अनुदान मंजूर झाल आहे.  वास्तविक या शाळांना अनुदान देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यासाठी संबंधित शाळांमधील शिक्षकांच्या माध्यमातून वारंवार निदर्शने, निवेदने आणि … Read more

धक्कादायक ! राज्यातील शिक्षकांना पगार वाटपासाठी निधीची कमतरता ; ‘इतका’ निधी मिळाला तर मिळणार वेतन, नाहीतर….

Maharashtra Shikshak Badali 2023

State Employee News : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या वेतना संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता या शिक्षकांच्या वेतनासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 2021-22 या वर्षासाठी 21 हजार 855 कोटी 37 लाख 78 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारकडून या मागणीपेक्षा कमी रकमेची तरतूद करण्यात आली. शासनाने केवळ 19 हजार 586 … Read more