Maharashtra Weather Alert: नागरिकांनो .. लक्ष द्या ! मुबईसह ‘या’ जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट ; जाणून घ्या IMD अलर्ट
Maharashtra Weather Alert: देशात आता बहुतेक राज्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे याचा परिणाम आता महाराष्ट्रामध्ये देखील होताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून भारतीय हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी मुबईसह अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकण, … Read more