Maharashtra Petrol Disel Rates : पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले, जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजची किंमत

Maharashtra Petrol Disel Rates : आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास कोणताही बदल झालेला नाही. WTI क्रूड प्रति बॅरल $75.65 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी ब्रेंट क्रूड $79.30 वर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. … Read more

Ahmednagar News : जय हो ! अहमदनगरच्या शेतकऱ्याची शिवप्रभुंना आगळीवेगळी मानवंदना; गव्हाच्या पिकात साकारली शिवरायांची प्रतिमा

ahmednagar news

Ahmednagar News : 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शिवप्रभूंचा जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी देखील शिवरायांची 393वी जयंती मोठ्या उत्साहात राज्यासह संपूर्ण हिंदुस्तानात साजरी केली जात आहे. प्रत्येक स्तरावरून शिवप्रभुंना मानवंदना देण्यासाठी, मानाचा मुजरा करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकारणातून, समाजकारणातून तसेच उद्योग जगतातून शिव जन्मदिनी भव्य दिव्य अशा … Read more

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध… जाणून घ्या काय नियमावली

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमितांची आणि आमायक्रोन या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे.(Strict restrictions) राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज (30 डिसेंबर) दिवसभरात तब्बल 5,368 कोरोना संक्रमितांची नोंद झाली. करोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत निर्बंध घालण्यात आल्यानंतर … Read more

संघटनेने एसटी संप घेतला मागे; मात्र कर्मचाऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने तसेच कर्मचाऱ्यांच्या अन्य आर्थिक मुद्यांवर एसटी महामंडळाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.( ST strike) मात्र, कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. त्यामुळे ही कोंडी फुटणार की कायम राहणार याबाबत उत्सुकता आहे. … Read more

पुढील ३ दिवसांत राज्यात पावसाच्या सरी कायम …!

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागांत ऊन-सावलीचा खेळ रंगला आहे. त्यात पुढील २४ तासांत राज्यातील किनारपट्टी भागांत तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर कोकणातही पावसाचा … Read more

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आजपासून सुरु होणार नोंदणी; जाणून घ्या परीक्षेचे स्वरुप आणि वेळापत्रक

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-  राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी ‘प्रवेश पात्रता परीक्षे’चे (महाटीईटी) १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी आज म्हणजेच ३ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याआधी २०१८-१९मध्ये ही परीक्षा झाली होती. दरवर्षी साधारणपणे सात ते आठ लाख शिक्षक टीईटी देतात. दोन वर्षांनी परीक्षा होत असल्याने यावेळी सुमारे १० … Read more

टीईटीची परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-   राज्य सरकारने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2021 घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपविली आहे. ही परीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी येत्या मंगळवार दि. 3 ऑगस्ट पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियासुरू होणार आहे. या निर्णयामुळे भावी लाखो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि … Read more

खासगी शाळांबाबत राज्यसरकारचा मोठा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीतमंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 15 टक्के फी कपातीचा राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा … Read more

नागरिकांनो घराबाहेर पडू नका; राज्यात पुढील 3 दिवस …..

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- पावसाचा जोर ओसरला असला तरी आज, गुरुवारपासून पुढील दोन दिवस गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वारे वाहतील, असा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. या महापुरात अनेकांनी आपले जीव गमावले तर अनेकांनी आपले घर गमावले. या महापुरानंतर … Read more

महाराष्ट्रात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये मोठे नुकसान करणारे ‘यास’ चक्रीवादळ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये धडकू शकते. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे जिल्ह्यातील अस्ताव्यस्त होऊ शकते, असे संकेत नागपूर येथील हवामान विभागाने दिले आहेत. चक्रीवादळामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा जबर फटका बसू शकतो. या वादळाच्या … Read more

नराधम बॉयफ्रेंडने मित्रांसह केला तरुणीवर बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-  मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील बँडस्टँड भागात एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तरुणीच्या बॉयफ्रेण्डसह त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली. ही २० वर्षीय पीडित तरुणी ११ मे रोजी रात्री वांद्रे पश्चिम येथे असलेल्या बँडस्टँड या समुद्र किनारी फिरण्यासाठी आपल्या बॉयफ्रेंडसोबत आली होती. तेथे … Read more

लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- देशासह राज्यात कोरोनाच कहर सुरूच आहे. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी व व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. वर्षभरापासून आर्थिक व्यवहार बंद झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. लॉकडाऊन कालावधीत व्यवसाय बंद राहिल्याने व्यापार्‍यांना आर्थिक झळ बसली आहे. मालही पडून खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

राज्यातील लॉकडाऊनमध्ये १ जूनपर्यंत वाढ ! असे आहेत नवे नियम..

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंबंधी राज्य सरकारकडून नवीन नियमावली आज जारी करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत … Read more

नागपुरमध्ये भीषण अपघात,एकाच कंपनीतील चौघे जण ठार !

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- नागपुर मध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका कारला ट्रेलरने उडवले. यात एकाच कंपनीतील चौघे जण ठार झाले. तर एकावर उपचार सुरू आहेत. मिहान परिसरातील खापरी पुलावर हा भीषण अपघात झाला. एका कारला भरधाव ट्रेलरने उडवले. यात कारमधील चौघे जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला. … Read more