राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळणार; भाजपच्या या नेत्याने केला दावा
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, १० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे … Read more