मक्याच्या ‘या’ सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार 100 क्विंटल पर्यंतचे उत्पादन !
Maize Farming : मका हे भारतात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. या पिकाची दुहेरी उद्देशाने लागवड केली जाते. चारा आणि धान्य उत्पादनासाठी मक्याची लागवड होते. राज्यातील जवळपास 36 जिल्ह्यांमध्ये हे पीक उत्पादित होते. पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये मक्याची शेती केली जाते. … Read more