मनोज जरांगे पाटील ‘या’ तारखेला घेणार जगातील सर्वात मोठी सभा, आंतरराष्ट्रीय मीडिया येणार, 900 एकरावरील सभेची गिनीज बुकमध्ये होणार नोंद !

Manoj Jarange Patil News

Manoj Jarange Patil News : सध्या संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेते निवडणुकीत प्रचारासाठी मोठमोठ्या सभा घेत आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील लवकरच जगातील सर्वात मोठ्या सभेचे आयोजन करणार आहे. या सभेचे आयोजन तब्बल 900 एकर जमिनीवर होणार असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार असल्याचा दावा … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! मनोज जरांगे पाटील ‘या’ लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्याची शक्यता

Maharashtra Loksabha Election

Maharashtra Loksabha Election : भारतात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि नेत्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ज्या उमेदवारांची नावे जाहीर झाली … Read more

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या स्वागताची अहमदनगर जिल्ह्यात जय्यत तयारी

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. येथील ऐतिहासिक बाजारतळावर शनिवारी, (दि. २३) मार्च रोजी दुपारी होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी तालुक्यातील विविध गावांमधून नियोजन केले जात आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात जरांगे यांच्या सभांना परवानगी मिळत नसल्याने आयोजक चिंतेत होते. मात्र, पोलीस … Read more

मनोज जरांगे पाटील यांचे सरकारवर गंभीर आरोप, ‘या’ 2 नेत्याच्या आदेशावरून बीडसह राज्यात मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल होताय

Manoj Jarange Patil News

Manoj Jarange Patil News : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा मुद्दा गरम आहे. सध्या यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना निवडणुकीत तिकीट मिळाल आहे ते उमेदवार आणि ज्यांना तिकीट मिळेल अशी आशा आहे ते सुद्धा … Read more

मोठी बातमी ! मनोज जरांगे पाटील पारनेरमध्ये ‘या’ तारखेला घेणार महासंवाद सभा, मराठा समाज लोकसभेत अधिकाधिक उमेदवारी अर्ज भरणार

Manoj Jarange Patil News

Manoj Jarange Patil News : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा कळीचा बनला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले आहे. खरेतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. मात्र मराठा आरक्षणाचे शिल्पकार मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने इतर मागास प्रवर्गातून (कुणबी) मधून … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या शिंदे सरकारकडे 7 मागण्या, उद्या बारा वाजेपर्यंतचा वेळ…

Manoj Jarange Patil : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात खूपच चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी भव्य मोर्चा काढला आहे. हा मोर्चा मुंबईला जाणार असून मुंबई येथील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. खरंतर पाटील हे आजच आझाद मैदानात जाणार होते. मात्र त्यांनी सरकारला … Read more

मराठा आरक्षणाचा मोर्चा आज नवी मुंबईत येणार; शरीर साथ देईना, पाय सुजले वात आला…; जरांगे पाटील यांच्या भाषणाने आंदोलनकर्ते भावुक

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूपच गरम आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आता वज्रमूठ आवळली आहे. सध्या मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी असंख्य मराठा बांधवांना सोबत घेत मुंबईकडे कूच केली आहे. राजधानी मुंबईत पोहोचल्यानंतर तेथील … Read more

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची दिंडी २१ जानेवारीला अहमदनगरला येणार ! ‘असे’ आहे संपूर्ण नियोजन…

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे दि. २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत. २१ जानेवारी रोजी श्री. जरांगे यांची पायी दिंडी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे थांबणार आहे. तदनंतर पायी दिंडीचा रात्रीचा … Read more

Manoj jarange Patil : आरक्षण ७० वर्षापूर्वी मिळालं असतं तर जगाच्या पाठिवर मराठा सगळ्यात श्रीमंत…

Manoj jarange Patil

Manoj jarange Patil : मराठा आरक्षणासाठी सुरु केलेला संघर्ष आता अंतिम टप्यात आहे, मराठ्यांच्या तरुणांना आयुष्याची भाकरी मिळून द्यायची आहे. आरक्षणासाठी माझा जीव गेला तरी एक इंचही मागे हटणार नसून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवारी (दि.२३) रोजी झालेल्या मराठा आरक्षणांच्या विराट … Read more

Manoj Jarange Patil : ५४ चौरस फुटांचे चित्र पाहून जरांगे पाटील भारावले !

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे यांच्या श्रीरामपूर येथील सभेप्रसंगी येथील चित्रकार रवी भागवत यांनी जरांगे पाटील यांचे ५४ चौरस फुटांचे चित्र हजारो श्रोत्यांसमोर साकारले. हे चित्र पाहून जरांगे पाटील भारावून गेले. जरांगे पाटलांच्या स्वागताची तयारी अनेक दिवसांपासून शहरात सुरू होती. या स्वागताचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाचे नितीन पटारे … Read more

Manoj Jarange Patil : आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा सम्मानाच्या एकजुटीमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. आतापर्यंत कुणबीच्या ३२ लाखावर नोंदी आढळल्या आहेत. यामुळे दोन कोटी बांधवांना याचा फायदा होणार आहे. मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे, यासाठी समाजाने शेवटपर्यंत एक्काजूट राहावे, माझ्यावर कितीही संकटे आले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण एक इंचही मागे हटणार … Read more

Manoj Jarange Patil : सरकार आणखी किती मुडदे पाडणार ? मनोज जरांगे यांचा सवाल

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. आरक्षणासाठी यापूर्वी ४५ जणांचे बळी गेलेले आहेत. सरकारला आजून किती बळी घ्यायचे आहेत, किती मुडदे पाडायचेत, याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे; मात्र २४ तारखेनंतर आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथील … Read more