मनोज कोतकर यांनी ‘ते’ पत्र जनतेसमोर मांडावे
अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- नगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांची वर्णी लावताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना भाजपमधून बाहेर आणत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिल्याची चर्चा असताना भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सभापती मनोज कोतकर हे भाजपचेच असल्याचा दावा करीत ज्यांना खेळी कळत नाही, ते काहीही म्हणतात, अशी प्रतिक्रिया … Read more