Ahmednagar Muharram : मोहरम निमित्त जिल्हा पोलिसांचा मोठा निर्णय ; शहरात आता ..

Big decision of district police on the occasion of Muharram In Ahmednagar

Ahmednagar Muharram :  अहमदनगर शहरात मोहरमची (Muharram) सांगता ९ ऑगस्ट २०२२ रोजी होणार आहे. ८ ते ९ ऑगस्ट २०२२ या दरम्यान कत्तल की रात्र आणि विसर्जन मिरवणुक शहरात पार पडणार आहे. या मिरवणुकीदरम्यान शहरात सार्वजनिक शांतता अबाधीत राखणे व गंभीर स्वरुपाची अशांतता निर्माण होऊ नये म्हणून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी मनोज … Read more

मोहरम उत्सवानिमित्त जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला हा निर्णय !

Ahmednagar News : मोहरम उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या कत्तलची रात्र मिरवणुकीत यावर्षी टेंभ्यांना परवानगी देण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतला आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी बुधवारी सकाळी पुन्हा या संदर्भात बैठक घेतली. यात मुस्लिम संघटनांची मागणी मान्य करत टेंभ्यांना परवानगी देण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी पोलिस … Read more

Ambedkar Jayanti 2022 : दोन वर्षानंतर दणक्यात होणार डॉ. आंबेडकर जयंती; मिरवणुकीला…

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Ambedkar Jayanti 2022 :- नुकतीच शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणार्‍या मंडळासोबत पोलीस प्रशासनाची सुसंवाद बैठक झाली. 14 एप्रिल रोजी साजर्‍या होत असलेल्या डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निघणार्‍या मिरवणुकीला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. बैठकीत आंबेडकर जयंती साजरी करणार्‍या मंडळांनी मिरवणुकीला रात्री 12 पर्यंत परवानगी द्यावी, मिरवणुकीच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: भाजपच्या ‘या’ पदाधिकार्‍याला धमकी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 AhmednagarLive24 :- गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन सखाराम पोटरे यांना वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तशी तक्रार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी अधीक्षक पाटील यांची भेट घेवुन निवेदन दिले आहे. यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह … Read more

मोठी बातमी : दहशत माजविणारा आरोपी नगरसह ५ जिल्ह्यातून २ वर्षांकरिता तडीपार !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी राशीन (ता.कर्जत) येथील एकावर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लखन जिजाबा साळवे असे या आरोपीचे नाव असुन याबाबत रमेश प्रल्हाद आढाव (वय-४५) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘फिर्यादीच्या सकाळी १० वाजता फिर्यादी पेंटिंग व्यवसायाच्या कामानिमित्त बाहेर जात असताना … Read more

‘त्या’ मायलेकींचा मृत्यू गॅस स्फोटामुळे नाहीतर धनाच्या हव्यासापोटी, नातेवाईकांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  बेलापूर येथे गेल्या महिन्यात गॅसच्या स्फोटात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र हा गॅसचा स्फोट नसून धनाच्या लालसापोटी भोंदीबाबांना हाताशी धरून काही मंडळींनी केलेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप मयत ज्योती शेलार यांच्या राहुरी येथील माहेरच्या नन्नवरे कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस उपअधीक्षक … Read more

चक्क पोलिसांनी रद्दीच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपये कमावले

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील विविध अस्थापनांमधील कागदपत्रांच्या रद्दीच्या विक्रीतून सुमारे एक लाख रुपये पोलीस खात्याला मिळले आहेत.(police earned money) सविस्तर माहिती अशी कि, नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया मधील विविध आस्थापने मध्ये अनेक वर्षांची कागदपत्रे पडून होती. या कागद आणि फाईलीं मुळे जागाही अडवून ठेवली जात … Read more

17 गुन्हे करून चार वर्षांपासून होता पसार, टप्प्यात येताच आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- खून, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म अॕक्ट असे 17 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार चार वर्षांपासून पसार होता. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने या गुन्हेगाराची कुंडली काढून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरच्या चौकातच त्याला बेड्या ठोकल्या. राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय 26 रा. बेलापूर … Read more