Rain In Maharashtra | मान्सूनचं केरळमध्ये दणक्यात आगमन! राज्यात ‘या’ ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा इशारा

Rain In Maharashtra : देशातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेली सामान्य जनता गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होती ती मान्सुन (Mansoon) आगमनाची. आता मान्सूनचे केरळमध्ये दणक्यात आगमन झाले (Mansoon Arrived In Kerala) आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांमध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये मोठ्या समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे. रविवारी केरळमध्ये मान्सूनचे पदार्पण झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून … Read more