EL Nino Update: सुखद बातमी! येणाऱ्या 2 महिन्यात एल निनोचा प्रभाव होणार कमी, वाचा कसा राहील पुढील वर्षी मान्सून?

el nino update

EL Nino Update:- यावर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एल निनोचा प्रभाव मान्सून काळातील पावसावर दिसून आला व त्यामुळे 2023 मध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा देखील कमी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जवळजवळ राज्यामध्ये नऊ जिल्ह्यात अपुरा पाऊस नोंदवला गेला. ही सगळी परिस्थिती उद्भवली ती प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे. जवळजवळ … Read more

Mansoon Update: ये रे ये रे पावसा…! मान्सूनचं राज्यात दणक्यात आगमन! आज ‘या’ ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Mansoon Update: भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या अद्यावत माहिती नुसार, काल म्हणजेच 10 जूनला राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. काल मान्सून हा गोव्याची सरहद्द पार करत दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यात दाखल झाला. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon 2022) आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला (Farmer) तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. … Read more

Mansoon Update: पाऊस आला रे….! तयारीला लागा वरुणराजा येतोय, ‘या’ दिवशी बरसणार मान्सूनचा पहिला पाऊस

Maharashtra Mansoon Update: महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकरी बांधवानी देखील शेतीची पूर्वमशागत (Pre Cultivation) उरकवून घेतली आहे आणि आता मान्सूनची (Mansoon Rain) अगदी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान वेळे आधी केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून यावर्षी पोषक वातावरण नसल्याने महाराष्ट्रात उशिरा दाखल होणार आहे. आता … Read more

Mansoon: धक्कादायक! महाराष्ट्रात मान्सून तब्बल 10 दिवस उशिरा दाखल होणार, ‘या’ तारखेला आता मान्सूनचा पाऊस येणार

Mansoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याच्या बांधा पासून ते कृषी विभागाच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र मान्सून बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department) रोजाना मान्सून (Mansoon) बाबत लोकांना अपडेट करत आहे. शेतकरी बांधव (Farmers) अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची प्रतीक्षा करताहेत. याशिवाय उकाड्याने हैराण झालेली जनता देखील मान्सूनची (Mansoon Rain) मोठ्या आतुरतेने वाट … Read more

Mansoon Update: अरे बाबा मान्सून कुठं लपलास! राज्यातील मान्सून गायब, मान्सूनच्या पावसाऐवजी राज्यात उष्णतेची लाट

Mansoon Update: या वर्षी मान्सून (Mansoon) केरळमध्ये तीन दिवस लवकर दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सूनचे (Mansoon In Maharashtra) लवकरच आगमन होणार असल्याची आशा अनेक तज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार, मान्सूनला महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. मोसमी वाऱ्यांना महाराष्ट्रात … Read more

Maharashtra Weather Update: राज्याला पूर्वमोसमी पावसाने झोडपलं; गारपीट, वादळी वाऱ्याचे थैमान

Maharashtra Rain Alert By IMD

Maharashtra Weather Update:भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) नुकत्याच काही दिवसांपूर्वी मान्सून (Mansoon Update) संदर्भात अंदाज वर्तवला होता. भारतीय हवामान विभाग अनुसार, यावर्षी मान्सून हा लवकरच हजेरी लावणार आहे. मान्सून 1 जून पर्यंत महाराष्ट्राच्या कोकणात (Konkan) प्रवेश करणार असल्याचा अंदाज विभागाने वर्तवला होता मात्र आता नव्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार मान्सून हा नेहमीच्या वेळेत म्हणजे 5 … Read more

Mansoon Update: कसा असेल यंदाचा पावसाळा? भारतीय शेती आणि मान्सून आहेत एकमेकांसाठी पूरक; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Krushi new :- भारत कृषीप्रधान देश आहे कारण की आपल्या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Agriculture Sector) अवलंबून आहे. देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) कृषी क्षेत्रावर आधारित असल्याने जीडीपीमध्ये (GDP) कृषीचा मोठा सिंहाचा वाटा आहे. भारतातील ग्रामीण भाग (Rural India) हा पूर्ण शेती क्षेत्रावर अवलंबून आहे त्यामुळे ग्रामीण क्षेत्राचा … Read more