पंजाब डख : मान्सून जाता-जाता मनसोक्त बरसणार, पाऊस पुन्हा थैमान घालणार, पुरस्थिती तयार होणार; ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार !
Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून संदर्भात. मान्सून जाता जाता मनसोक्त बरसणार असे बोलले जात आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून साऱ्यांना मान्सूनच्या परतीच्या पावसाचे वेध लागले आहे. दरवर्षी सप्टेंबर महिना सुरू झाला की मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला … Read more