मारुतीच्या या कारने बाजारात उडवली धूम ! 1 लिटरमध्ये देते 28 KM चे मायलेज
Maruti Grand Vitara : भारतात एसयूव्ही सेगमेंटचा वेगाने विस्तार होत असून, ग्राहक अधिक मायलेज आणि प्रगत वैशिष्ट्ये असलेल्या कारच्या शोधात आहेत. मारुती सुझुकीच्या ग्रँड विटाराने या सेगमेंटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचे मायलेज इतके प्रभावी आहे की ती इतर वाहन उत्पादकांसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. ही कार एका लिटरमध्ये अंदाजे 28 किलोमीटर … Read more