Maruti च्या ‘या’ सहा कारवर मिळतोय प्रचंड डिस्काउंट, जाणून घ्या सर्व डिटेल्स एका क्लिकवर
Maruti car : मारुती कंपनीच्या कार जबरदस्त पसंत केल्या जात आहेत. मागील महिन्यात या कंपनीच्या कार्सने विक्रीमध्ये प्रचंड रेकॉर्ड केले. आता मारुती सुझुकी या फेस्टिव्हल सीझनमध्ये आपल्या एरिना डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या वाहनांवर मोठी सूट देत आहे. मारुती सुझुकी या दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या 6 कार वर प्रचंड डिस्काउंट देत आहे. यात मारुतीच्या अत्यंत प्रसिद्ध कार्स चा … Read more