1 लाखात घरी घेऊन जा Maruti S-Presso ! कसे आहेत फिचर्स अन फायनान्स प्लॅन ? पहा…
Maruti S-Presso : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात 5 लाखाच्या आत किंमत असणारी नवीन कार खरेदी करायची आहे का ? हो ना, मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर, भारतीय कार बाजारात ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत काही मोजक्याच गाड्या उपलब्ध आहेत. मध्यमवर्गीयांमध्ये पाच लाखांच्या आत किंमत असणाऱ्या गाड्यांची मोठी मागणी असते. हेच कारण आहे … Read more