Rajinikanth : रजनीकांतने घेतली शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण

Rajinikanth : सध्या राज्याच्या राजकारण अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात कसे समीकरण असणार याबाबत अजूनही काही ठरले नाही. असे असताना दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे. यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे. रजनीकांत वानखेडे स्टेडिअममध्ये हजर होत त्यांनी … Read more

Uddhav Thackeray : कायदेतज्ञांची फौज आणि बैठका, मातोश्रीवर घडामोडींना वेग, उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये

Uddhav Thackeray : दोन दिवसांपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. असे असताना शिवसेना आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले … Read more

“सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही, मरायला आणि मारायला तयार आहे”

नागपूर : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे (Shivsena) फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याच्या पाठीमागे असलेल्या भाजपला चांगलाच इशाराच दिला आहे. ते म्हणाले, … Read more

“मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती”

मुंबई : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिक पहारा देऊन बसले आहेत. मात्र रात्री मातोश्रीबाहेर वेगळाच प्रकार घडला आहे. भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे मातोश्रीबाहेरून जात असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या … Read more