शिवसेनेच्या आणि मातोश्रीच्या नादाला लागण्याआधी गोवऱ्या रचून यावं; संजय राऊतांचा नवनीत राणांवर घणाघात

मुंबई : हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले असून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ (Matoshri) बंगल्याबाहेर चालिसा पठण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचनावरून माघार घेतली आहे. यावरून बोलताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा … Read more

मोठी बातमी ! राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा, मात्र…

मुंबई : हनुमान चालिसावरून राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे, कारण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असून कोणाच्याही दबावाला न घाबरता … Read more

“ही दुर्देवी घटना, एखाद्यावर हल्ला करणं हे चुकीचं”

मुंबई : हनुमान चालीसा पठण करण्यावरून राज्यात चांगलेच वातावरण गरम झाले आहे. आज सकाळची ९ वाजता मातोश्रीबाहेर (Matoshri) हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने (Rana couple) सांगितल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. अशातच भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohiot Kamboj) यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर (Praveen Darekar) … Read more

हनुमान माझ्या पाठिशी..मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार. चालिसा वाचणार; नवनीत राणा

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे काढण्यावरून राज्यातील राजकारणात तीव्र वाद निर्माण होत आहेत, तसेच हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी हनुमान चालीसावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे, नुकतेच नवनीत राणा व आमदार रवी राणा … Read more

मुख्यमंत्र्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, तो विसर जागृत करण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू; रवी राणा

अमरावती : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला देत त्यांच्यावर टीका केली आहे. राणा म्हणाले, हनुमानाच्या मंदिरात भोंगा लावणार आहोत. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचन करत असताना भोंगा नसलेल्या मंदिरांसाठी भोंग्यांचं वाटपसुद्धा करणार आहोत. राममंदिरात सुंदरकांड झालं पाहिजे. यासाठी राम मंदिरातसुद्धा आम्ही … Read more