मोक्का गुन्ह्यातील पसार आरोपीला एलसीबीने ठोकल्या बेड्या
अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) गुन्ह्यातील पसार असलेला सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सोमनाथ रामदास खलाटे (वय 26 रा. खलाटवाडी ता. आष्टी जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकास लुटले होते. ज्ञानेश्वर किसन गजरे (वय … Read more