अहिल्यानगरमधील अनेक शेतकरी दूध अनुदानापासून वंचित, दुधाचे थकीत अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा सरकारला सवाल
Ahilyanagar News: राहाता- तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या वर्षीपासून थकीत अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. २०२४ मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी प्रति लिटर ५ रुपये आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरसाठी प्रति लिटर ७ रुपये अनुदान जाहीर झाले होते. काही शेतकऱ्यांना यापैकी काही महिन्यांचे अनुदान मिळाले, तर काहींना एकाही महिन्याचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ७ … Read more