मंत्री बाळासाहेब थोरातांच्या तालुक्यात बैलगाडा शर्यत !
अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात बेकायदेशीर बैलगाडा शर्यत आयोजित केल्या प्रकरणी आयोजकांसह स्पर्धकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर, पुणे जिल्ह्यातील 47 जणांविरोधात संगमनेरच्या घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ६ जण व गाडीसह एक बैलजोडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बंदी असतानादेखील संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित … Read more



