वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आकडेवारीचा घोळ काही मिटेना…

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा कहरच सुरु आहे. यातच काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. व या बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वेगवेगळ्या उत्तरांमुळे महसूलमंत्री नाराज झाले. यावेळी बोलताना थोरात म्हणाले कि, एप्रिल महिना हा खूपच धोक्याचा आहे. प्रत्येकाला झोकून देऊन … Read more

कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येकाने नियमांचे कडक पालन करावे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-कोरोना प्रादुर्भावामुळे वाढणारी रुग्णसंख्या ही अत्यंत चिंताजनक असून कोरोना नियंत्रणासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांचे सर्वांनी कडक पालन करावे असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे दिले. राहाता तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक … Read more

संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्णय घेऊ : मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- सर्व जगात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचे स्वरूप फार गंभीर आहे. देशातही आहे, मात्र जास्तीचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. काही बंधने लादली आहे. परंतु उद्देश कोरोनाचा संसर्ग थांबवणे आहे. या संसर्गात नव्याने भर पडता कामा नये. संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्णय घेऊ, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी … Read more

लॉकडाउनबाबत महसूलमंत्र्यांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- ‘करोना हे संपूर्ण मानव जातीवरील संकट आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कटू निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता खुद्द महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हाच उपाय बोलून … Read more

कोरोना हे मानवतेवरील संकट : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. ज्यांचे  हातावर पोट आहे, त्यांची अवस्था तर खूपच बिकट आहे. कोरोना हे जागतिक पातळीवरील संकट असून, हे मानवतेवर आलेलं संकट आहे. त्यामुळे या संकटाला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ना. थोरात संगमनेर येथे कोरोना परिस्थितीचा … Read more

अनिल देशमुख यांच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील हे मंत्री भाजपच्या रडारवर.

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read more

निर्बंध पाळा, कठोर लॉकडाऊन टाळा – महसूलमंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर काही कडक निर्बंध पाळावे लागणार आहेत. आठवड्याच्या शेवट्या दोन दिवसात लोकं मोठ्याप्रमाणावर बाहेर येत असतात, एकत्र येतात, काही कार्यक्रम देखील मोठ्याप्रमाणावर असतात याचा परिणामा संसर्ग वाढण्यावर होत असतो. त्यामुळे हे आठवड्याचे शेवटचे … Read more

थोरात म्हणतात, घोडचुका कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?”

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- गेल्या सात वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?” असं ट्विट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र … Read more

त्या विधानावरून बाळासाहेब थोरातही नाराज

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी नुकतेच यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना द्यावे, अशा आशयाचे विधान केले होते. यावरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत राजकारणी आणि संपादक यांच्यात गल्लत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याबाबत … Read more

वाळू तस्करीच्या मुद्द्यावरून विखेंची महसूलमंत्र्यांवर जोरदार टीका

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. यातून गावपुढारी तयार करण्याचे काम सर्व तालुक्यांत सुरू असून महसूलमंत्री वाळू माफियांवर काही बोलत नाही. वाळू वाहणाऱ्या तस्करांना पोसण्याचे काम सध्या सुरु आहे, असा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या 59 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण … Read more

वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- वाळु माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातुनच गावपातळीवर गुन्‍हेंगारी वाढत चालली असून, गावपुढा-यांची दादागिरीही वाढली आहे. या वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत, सरकारही मुकगिळून गप्‍प आहे. वाळु वाहाणार्‍या बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरु असल्याचा थेट आरोप भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. श्री … Read more

मंत्री थोरातांनी घेतला कोरोना उपाययोजनांचा आढावा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला अधिक सतर्क करण्यासाठी शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी कॉलेज येथे आढावा बैठक घेऊन प्रादुर्भाव, लसीकरण व उपाय योजनांचा आढावा घेतला. या बैठकीतून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.लग्न समारंभ पोलिसांच्या परवानगी शिवाय होणार नाहीत. शहरात २६ ठिकाणी खासगी कोरोना … Read more

चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादायी – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-तीन वेळा खासदार राहिलेले दिलीप गांधी यांना मोठा जनाधार होता. गेली लोकसभा निवडणुक जर त्यांनी लढवली असती तर त्यातही ते निश्चित विजयी झाले असते. अशा चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादायी आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. माजी केंद्रीय मंत्री असलेले … Read more

मोदी सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली : मंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केले आहेत. ते भांडवलदार धार्जिणे, नफेखोर व साठेबाजांकरिता आहेत. मूठभर लोकांकरिता केलेले कायदे हे शेतकऱ्यांसाठी नसून या माध्यमातून नफेखोरी होऊन सर्वसामान्य जनतेचे जीवन कठीण होणार आहे, असे प्रतिपादन करत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कायद्यांचा निषेध करीत सरकारला आता चलेजाव म्हणण्याची वेळ … Read more

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात बसणार उपोषणाला

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कृषी कायदे, कामगार कायदे यासारख्या जाचक कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलने सुरूच आहे. आता याच मुद्यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपोषण करणार आहे. दरम्यान थोरात हे श्रीरामपुरात उपोषणाला बसणार आहे. सविस्तर वृत्त असे कि, केंद्र सरकारने विना चर्चेने पास केलेले तीन शेतकरी व कामगार विरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ आणि मागील … Read more

जिल्ह्यातील ‘त्या’ रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे मंत्री थोरातांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यातून रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. ज्यात अकोले ते संगमनेर कोल्हार-घोटी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, अगस्ती कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी मंत्री … Read more

महसूलमंत्री म्हणाले…मतमतांतरे असतात. याचा अर्थ मतभेद नव्हे

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- नाना पटोले हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बैठका या सुरू असतात. त्यात मतमतांतरे असतात. याचा अर्थ आमच्यात मतभेद आहेत. असे काहीही नाही. असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकांदरम्यान काही ठिकाणच्या पदाधिकारी … Read more

महसूलमंत्री थोरात म्हणाले, शेतकऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार नेहमीच कटीबध्द

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  निळवंडेच्या कामासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्यामुळे निळवंडे कृती समितीच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृती समीतीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, गोपीनाथ घोरपडे, दादासाहेब पवार, उत्तमराव घोरपडे, लताताई डांगे, डॉ. एकनाथ गोंदकर, रावसाहेब बोठे, श्रीकांत मापारी, डॉ. रवींद्र गागरे, रवींद्र वर्पे, रावसाहेब कोल्हे, धनंजय वर्पे, … Read more