Ahmednagar Breaking : संग्राम जगताप यांनीच केला मिटकटी यांचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- ब्राह्मण समाजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीचेच विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर निषेध-केला. नगर जिल्हा ब्राह्मण सेवा संघाने मिटकरींसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा तक्रार अर्ज तोफखाना … Read more

अहमदनगर ब्रेकींग …भाजपला धक्का, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचे निकटवर्तीय व राहुरी तालुका भाजप अध्यक्ष अमोल भनगडे व काही विश्वासू समर्थकांनी आज दुपारी २.०० वाजता भाजपला रामराम करून मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान माजी आ.शिवाजीराव कर्डीले हे … Read more