‘ती’ चुकीची कारवाई मागे घ्या अन्यथा…? महाविकास आघाडीने दिला हा ‘इशारा’

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर भारतीय जनता पार्टीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन केलेली कारवाई चुकीची असून, ती कारवाई त्वरीत मागे घेण्यात यावी. अन्यथा महाविकास आघाडीच्यावतीने तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा शेवगाव तालुका महाविकास आघाडीच्यावतीने निवेदनाव्दारे देण्यात आला. तहसलीदार वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, … Read more

आजची सर्वात मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यावर ईडीची कारवाई

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्या घरावर ईडीनं पहाटे ईडी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई ईडीकडूनन करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. ईडीचे अधिकारी यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले असून सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयाच चौकशी सुरु आहेत. ईडीचे अधिकारी पहाटे 4.30 … Read more

मंत्री नवाब मालिकांच्या अडचणीत भर…न्यायालयाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोप – प्रत्यारोपाच्या प्रकरणामध्ये दररोज नवीन काहीतरी घडते आहे. यातच आता याच प्रकरणात मंत्री नवाब मालिकांच्या अडचणीत भर पडल्याचे वृत्त सामोरे आलं आहे. एनसीबीचे तत्कालीन विभागीय अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी न्यायालयात हमी देऊनही … Read more

देशाचे प्रधानसेवक मोदी आता काहीच बोलत नाहीत..

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी 2015 मध्ये माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं असे सांगत होते. परंतु, 2021 मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान … Read more