शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत आमदार काळेंनी दिल्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतेच महापारेषण महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केले आहे. जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या महावितरण महापारेषण बाबत अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. वाढत्या समस्या पाहता त्या सोडवण्यासाठी आमदार काळेंनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार काळेंनी ठेकेदाराला झापले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू आहे. त्या परिसरातील रस्त्यांची अक्षरश दुर्दशा झाली आहे. या महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान व खराब झालेल्या रस्ते दुरुस्तीकडे समृद्धी महामार्ग व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम … Read more

नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. थोडासा निष्काळजीपणा लाटेला पूरक ठरू शकतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. तहसील कार्यालयात मंगळवारी आमदार काळे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात करावयाच्या उपाय योजनांबाबत बैठक … Read more

गरजू लाभार्थ्यांना मिळणार हक्काचा निवारा; १ हजार ३३३ घरकुले मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती-जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील चार वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. तसेच अनेक कामे सुरू आहेत, तर काही कामे पूर्णत्वाकडे जात असून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचला. त्याप्रमाणेच गरजू लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी खुल्या वर्गासाठी ११०७, अनुसूचित … Read more

जीवघेण्या ठरलेल्या त्या रस्त्याचे काम आमदार काळेंच्या पाठपुराव्याने झाले सुरु

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-मागील अनेक दिवसांपासुन अहमदनगर-मनमाड राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक अपघात होवून हा मार्ग कळीचा मुद्दा बनला होता. याप्रकरणी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाची झालेली दुरावस्था व यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे रस्त्याची वाताहत होवून … Read more

समाजकारण डोळ्यासमोर ठेवून विकासकामे करणार

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : कोपरगाव मतदारसंघाचा रस्ते विकासाचा प्रश्न गंभीर आहे. अनेक रस्ते नकाशावरच नाहीत. हे रस्ते नकाशावर आल्याशिवाय निधी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना हे रस्ते नकाशावर घेण्यासाठी विशेष सूचना दिल्या असून त्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कामकाज सुरू केले आहे. विकासकामे करताना राजकारण बाजूला ठेवत समाजकारण डोळ्यासमोर ठेवून लोकहितवादी विकासकामे करू, … Read more

जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार – आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगावच्या जनतेने निवडून देताना विकासाचे स्वप्न पाहिले. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबबादारी खांद्यावर घेत मतदारसंघातील रेंगाळलेले पाणी, रस्ते विजेचे प्रश्न मार्गी लावत आहे. यापुढेही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन जनतेने पाहिलेेले विकासाचे स्वप्न साकार करणार आहे, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१९/२० नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत … Read more

पदवीचा उपयोग समाज उभारणीसाठी करा : आमदार आशुतोष काळे

कोपरगाव :- पदवीचा उपयोग स्वत:बरोबरच समाज उभारणीसाठी करा, असा सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी स्नातकांना दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाचवा पदवीग्रहण समारंभ काळे महाविद्यालयात झाला. या वेळी आमदार काळे म्हणाले, जगाच्या पाठीवर एकूण लोकसंख्येच्या ४० ते ४५ टक्के युवा वर्ग आजमितीला कोणत्याही देशाकडे नाही. २०२० पर्यंत आपण देशाच्या प्रगतीचे स्वप्न पहात होतो. मात्र, हे … Read more

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी द्यावा 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात आमदार काळे यांनी ही मागणी केली. यावेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री … Read more

आमदार काळेंकडून कोपरगाव न्यायालयाची पाहणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : येथील न्यायालयातील विधिज्ञांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी सोमवारी आमदार आशुतोष काळे यांनी न्यालयालयाला भेट दिली. शहराच्या मध्यवर्ती असलेली कोपरगाव न्यायालयाची इमारत अनेक वर्षांपूर्वी बांधलेली असल्याने सध्या मोडकळीला आलेली आहे.  इमारतीचा काही भाग नुकताच कोसळला होता. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी वकील संघाने सरकार दरबारी पाठपुरावा केलेला असून काही तांत्रिक अडचणी आल्याने … Read more

कोपरगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या पौर्णिमा राहुल जगधने व उपसभापतिपदी अर्जुन प्रभाकर काळे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून पंकज चौबळ यांनी काम पाहिले. तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे या वेळी उपस्थित होते. दोन्ही पदांसाठी एक-एक अर्ज दाखल झाल्यामुळे जगधने व काळे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार … Read more

साई संस्थानच्या विश्वस्त मंडळात आ. आशुतोष काळेंचा समावेश करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या निवड प्रक्रियेत महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने योग्य व प्रामाणिक व्यक्तींना सेवा करण्याची संधी देण्याबाबत व साईबाबा संस्थान शिवसेनेकडे ठेवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद … Read more

आ. काळेंनी ना. जयंत पाटलांकडे केली ही मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : मतदारसंघातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या लोकसंख्येच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा मिळत नाही. जिल्हा रुग्णालय हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघापासून जवळपास १०० किलोमीटर दूर आहे. त्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा व येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू … Read more

आमदार आशुतोष काळेंनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये

कोपरगाव: माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी आपल्या कारकीर्दीत मंजूर करून आणलेल्या रस्त्यांची मंजुरी आमदार आशुतोष काळे आपणच ते मंजूर करून आणल्याचे खोटेच जनतेला सांगत आहे. मात्र जनता सुज्ञ आहे. त्यामुळे काळे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये, अशी परखड टीका विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष आयुष्यात आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या आहेत निदान … Read more

काकडी प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घ्या

कोपरगाव : देशाच्या व जगातील साई भक्तांना शिर्डी येथे साई दर्शनाला येण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे माजी आमदार अशोकराव काळे यांनी विमानतळ आणले होते. या विमानतळासाठी काकडीच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी भूसंपादित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी विमान प्राधिकरनाणे या प्रकप्ल बाधित शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र आजपर्यंत विमानप्राधिकारणाने अजूनही अनेक आश्वासनाची पूर्तता … Read more

सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मी विधानभवनात आलो

कोपरगाव ;- आमदार म्हणून शपथ घेताना जबाबदारीची जाणीव मला झाली, असे आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्या विधानभवनात यशवंतराव चव्हाण, शंकरराव काळे, शरद पवार अशा मातब्बर नेत्यांनी शपथ घेतली, तेथे शपथ घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. विधानभवनात जाण्याची माझी पहिली वेळ नाही, पण कोपरगाव मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी विधान भवनाच्या परिसरात … Read more

कोल्हेंनी केलेली कामे निवडून येण्यासाठी पुष्कळ होती, परंतु जनतेने त्यांना नाकारले…

कोपरगाव :- राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय व युतीच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव अनेकांसाठी अनपेक्षित होता. कोल्हेंशिवाय अन्य उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशीच धारणा राजकीय वर्तुळात झाली होती, परंतु जनमानसात कोल्हेंबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा घेत आशुतोष यांनी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयामागे अनेक शिलेदार आहेत. छुपे मतदानही काळेंच्या पारड्यात पडले. मागच्या पराभवाचा वचपा काढत … Read more