करोनाची साखळी तोडण्यासाठी महसूलमंत्र्यांनी सुचविला उपाय म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-करोनाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे कडक पालन करणे गरजेचे असून प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम बनवून गावोगावी लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने राबवा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. नामदार थोरात यांनी चंदनापुरी व बोटा येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी करत … Read more







