महसूलमंत्री थोरात म्हणतात: मुंबई पुणे येथून येणाऱ्या पाहुण्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोना ग्राम सुरक्षा समिती यांनी मुंबई पुणे आदी ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांना दहा दिवसांसाठी गावातील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणा ठेवा. करायचे आदेश दिले गावात कोणालाही थेट प्रवेश नाही सरपंचांनी याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. पारनेरकरांनी लॉक डाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पाळला त्यासाठी नागरिकांचे व प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे. लॉकडाऊन बाबत अनेक ठिकाणी … Read more

कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येकाने नियमांचे कडक पालन करावे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-कोरोना प्रादुर्भावामुळे वाढणारी रुग्णसंख्या ही अत्यंत चिंताजनक असून कोरोना नियंत्रणासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांचे सर्वांनी कडक पालन करावे असे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे दिले. राहाता तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक … Read more

लॉकडाउनबाबत महसूलमंत्र्यांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- ‘करोना हे संपूर्ण मानव जातीवरील संकट आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कटू निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता खुद्द महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही हाच उपाय बोलून … Read more

महसूलमंत्री म्हणाले… त्यांच्या आरोपांना मी जास्त महत्व देत नाही

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- मुद्दा कोणताही असो सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपाच्या माध्यमातून कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच सध्या कोरोनामुळे राजय सरकार व केंद्र सरकारमध्ये शीतयुद्ध जुंपलेलं आहे. यातच जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. हे बडे नेते दुसरे तिसरे कोणी नसून एक आहते महसूलमंत्री थोरात … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात सुरु झाली पुन्हा पोस्टरबाजी

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-संगमनेर बसस्थानकाच्या आवारात आपल्याच कार्यकर्त्यांनी उभारलेले आपलेच ‘फ्लेक्स’ काढून ‘आदर्श’ निर्माण करणार्‍या महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाला कार्यकर्त्यांकडून पाठ दर्शवण्यात आली आहे. महसूलमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्‍याने हे नियम पायदळी तुडवीत बसस्थानक परिसरात पुन्हा एकदा पोस्टरबाजी केली आहे. आता बसस्थानकाच्या परिसरातील ‘त्या’ फ्लेक्सवर संगमनेर नगर पालिका काय कारवाई करणार असा सवाल … Read more

अनिल देशमुख यांच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील हे मंत्री भाजपच्या रडारवर.

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी … Read more

थोरात म्हणतात, घोडचुका कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?”

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- गेल्या सात वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?” असं ट्विट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र … Read more

केडगाव पोलीस स्टेशन मंजुरीसाठी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरातांकडे किरण काळेंची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- केडगावची लोकसंख्या मागील अनेक वर्षांमध्ये वाढली आहे. चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग अशा घटना वारंवार घडत असतात. तसेच गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य होत असतात. केडगावच्या नागरिकांना पोलीस प्रशासनाची पुरेशी आणि तत्पर सेवा मिळण्याच्या दृष्टीने केडगावसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजुरीसाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष … Read more

जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकेचे योगदान- बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- जिल्ह्याच्या विकासात नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोठे योगदान आहे. या बँकेला मोठी परंपरा लाभलेली आहे. बँकेचे कामकाज आजवर शिस्तीनेच चालले. पुढेही ही शिस्त कायम राहील. नवीन पिढीचे संचालक बँकेचा पुढील कारभार चांगल्या पद्धतीने करतील आणि बँकेला आणखी उंचीवर पोचवतील, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. … Read more

वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- वाळु माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातुनच गावपातळीवर गुन्‍हेंगारी वाढत चालली असून, गावपुढा-यांची दादागिरीही वाढली आहे. या वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत, सरकारही मुकगिळून गप्‍प आहे. वाळु वाहाणार्‍या बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरु असल्याचा थेट आरोप भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. श्री … Read more

मंत्री थोरातांनी घेतला कोरोना उपाययोजनांचा आढावा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला अधिक सतर्क करण्यासाठी शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी कॉलेज येथे आढावा बैठक घेऊन प्रादुर्भाव, लसीकरण व उपाय योजनांचा आढावा घेतला. या बैठकीतून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.लग्न समारंभ पोलिसांच्या परवानगी शिवाय होणार नाहीत. शहरात २६ ठिकाणी खासगी कोरोना … Read more

चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादायी – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-तीन वेळा खासदार राहिलेले दिलीप गांधी यांना मोठा जनाधार होता. गेली लोकसभा निवडणुक जर त्यांनी लढवली असती तर त्यातही ते निश्चित विजयी झाले असते. अशा चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादायी आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. माजी केंद्रीय मंत्री असलेले … Read more

वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर काँग्रेसचा असेल – महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल, असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी … Read more

महसूलमंत्री म्हणाले…मतमतांतरे असतात. याचा अर्थ मतभेद नव्हे

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- नाना पटोले हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बैठका या सुरू असतात. त्यात मतमतांतरे असतात. याचा अर्थ आमच्यात मतभेद आहेत. असे काहीही नाही. असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. या बैठकांदरम्यान काही ठिकाणच्या पदाधिकारी … Read more

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले लॉकडाऊन पर्याय नाही…

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-  मागील वर्षी राज्यातील कोरोना लाट रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी काम केले. मात्र चार महिन्यात नागरिकांचा निष्काळजीपणा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे कारण बनून पहात आहे. हे चिंताजनक आहे. लॉकडाऊन पर्याय नाही, तर स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. थोरात साखर कारखाना विश्रागृहावर शनिवारी … Read more

बाळासाहेब थोरातांच्या खेळीमुळे विखे आणि पिचड यांची होणार कोंडी !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने राजकीय खेळ्या करून अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची आज महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पारनेरचे राष्ट्रवादीचे उदय शेळके तर उपाध्यक्षपदी संगमनेरचे काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध … Read more

हिरेन मृत्यूप्रकरणी महसूलमंत्री म्हणाले….मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसाह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीत सापडला. या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असतानाच, मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी माध्यमांकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या व पोलिसांकडे … Read more

बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार – महसूलमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहाकारी बँकेत चार जागांसाठी काल मतदान झाले. त्याची मतमोजणी आज झाली. मतदारांनी महाविकास आघाडी आणि भाजपला समान संधी दिली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा मिळवल्या. यापूर्वी सतरा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात आजीमाजी आमदार-खासदार मंत्र्यांचा समावेश आहे. बँकेतील ही लढाई भाजप विरूद्ध महाविकास आघाडी झाली. त्यातही विखे विरूद्ध थोरात … Read more