नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवारांनी केंद्राकडे केली महत्वाची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार रोहित पवार पुढे सरसावले आहे. रोहित पवार म्हणाले मराठवाडा … Read more

