३ हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- वाळुंज, पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तीसी, अंबिलवाडी, मठ पिंपरी, हातवळण, गुणवडी, राळेगण, गुंडेगाव, वाळकी, देऊळगाव, सारोळा, खोस्पुरी, हिवरे झरे, खडकी, बाबुर्डी इत्यादी गावांमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रुई छत्तिशी येथे वृक्षारोपण करताना आमदार संग्राम जगताप समवेत दादासाहेब दरेकर, गजानन भांडवलकर, संतोष मस्के, अभिलाष गिघे, रमेश भामरे, … Read more

मत्स्यालयाच्या नूतनीकरणाने शहराच्या सौंदर्यात भर : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- शहर चोही बाजूंनी वाढत असतांना शहरातील मध्य वस्तीत असलेले विरंगुळास्थान सिद्धीबाग हे स्थान स्व.कृष्णाभाऊ जाधव आणि सध्या धनंजय जाधव यांनी या परिसराकडे चांगले लक्ष दिल्याने परिसर व्यवस्थित राहिला. त्याच्या नूतनीकरणासह सुशोभीकरणासाठी धनंजय जाधव यांनी कंबर कसली असून लवकरच या सिद्धीबागेचा कायापालट झालेला पाहायला मिळेल. मत्स्यालय नूतनीकरणाने शहराच्या सौंदर्यात … Read more

आमदार संग्राम जगताप झाले यशस्वी ! पाच कोटी रुपयांचे…

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर शहरातील आगरकर मळा परिसरात असलेल्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळविण्यामध्ये आमदार संग्राम जगताप यशस्वी झाले आहेत. आयुर्वेद ते काटवण खंडोबा या रस्त्याचे काम प्रशासकीय कारवाई नंतर लगेचच सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली. रेल्वे स्टेशन, आगरकर मळा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता … Read more

आमदार संग्राम जगतापांच्या पायाखालची वाळू सरकल्याने बेछूट आरोप !

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- संग्राम जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाने मनपाच्या आरोग्य केंद्रा वरून लस पळवून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या बद्दल मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारणे हा स्टंट आहे का ? काँग्रेसने असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या लसीकरण प्रकरणातील दहशतीची पोल-खोल करणाऱ्या काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे … Read more

जिल्ह्यासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध करा: आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे त्यासाठी नगर जिल्ह्याला लवकरात-लवकर लशीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, विनित पाऊलबुधे, मर्चंट बँकेचे संचालक संजय … Read more

नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- ज्येष्ठ नेते शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय देशाचे राजकारण होत नाही, त्याप्रमाणे नगर शहरात आमदार संग्राम जगतापांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचेही राजकारण होत नाही. आमदारकीला त्यांचा पराभव झाला, ते नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. त्यासाठी काम करावे लागते, पण यांनी फक्त काड्या केल्या, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे … Read more

जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार बालकांसाठी खास आयसीयू सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. यातच या लाटेमुळे मोठा कहर जिल्ह्यात झाला आहे. यापाठोपाठ आता देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. ही तिसरी लाट बालकांसाठी घातक आहे. याचाच विचार करून आमदार संग्राम जगताप यांनी सिव्हीलमध्ये बालकांसाठी खास आयसीयू सेंटर उभारले जाईल, असे आश्‍वासन दिले. आमदार संग्राम … Read more

इतिहासाचे जतन करुन विकसाचे पर्व गाठायचे आहे -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  अहमदनगर शहराच्या 531 व्या स्थापना दिनानिमित्त हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांचे स्मृतीस्थळ (कबर) असलेले बागरोजा येथे चादर अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, प्रतिष्ठानचे मन्सूर शेख, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, उबेद शेख, अन्सार सय्यद, जुनेद शेख, सुहास मुळे, … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले शहरातील ‘या’ रस्त्यांवर दिसणार नाही विद्युत तारांचं जाळं…

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- नगर शहर विकासाला चालना देण्याबरोबरच रस्‍त्‍याचे जाळे निर्माण करण्‍याचे काम सुरू आहे. भिस्‍तबाग महाल ते भिस्‍तबाग चौक ते कुष्‍ठधाम रोड प्रोफेसर कॉलनी चौक ते तोफखाना पोलिस चौकी दरम्‍यान रस्‍त्‍याचे काम सुरू असून हे काम लवकरच पूर्ण होवून नागरिकांसाठी खुला होणार आहे. हा रस्‍ता शहरातील मॉडेल रस्‍ता म्‍हणून ओळखला जाईल. … Read more

दर्जेदार विकास कामे हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास : आमदार जगताप

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत दर्जेदार विकास कामे हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास कामे करीत आहे करीत आहोत, रामचंद्र खुंट हा परिसर बाजारपेठेचा व रहदारीचा असल्यामुळे या रस्त्याचे काम होणे गरजेचे होते. आता ते पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त … Read more

लसीकरणाच्या मुद्द्यावर आमदार जगताप म्हणाले… लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरु आहे

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र अनेक दिवसांपासून लसीचा तुटवडा जाणवतो आहे. यामुळे लसीकरण ठप्प होत आहे. याच मुद्द्यावरून आमदार संग्राम जगताप यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आमदार जगताप म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम सुरू आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. … Read more

‘लस खरेदीसाठी मनपानेही ग्लोबल निविदा काढावी; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :-  महापालिकेने शहरात लसीकरण सुरू केले आहे. मात्र पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे ‘लस खरेदीसाठी मुंबईप्रमाणेच अहमदनगर महानगरपालिकेनेही ग्लोबल निविदा काढावी. अशी विनंती आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक आपल्या निधीतून लस खरेदी करण्यासाठी तयार आहेत, अन्य पक्षाचे नगरसेवक तयार असतील तर त्यांनाही हा निधी … Read more

लढाई एकजुटीने मुकाबला करून जिंकायचीय !

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. या लाटेमध्ये तज्ञांच्या सुचनेनुसार लहान मुलांवर परिणाम होणार आहे. तरी प्रत्येकाने मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावे, एकजुटीने मुकाबला करून कोरोनाची लढाई आत्मविश्वासाने जिंकायची आहे, असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले. गंगाधर शास्त्री गुणे … Read more

लसीचे डोस मिळण्यासाठी प्रयत्नशील : आमदार जगताप

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेला १० हजार लसीकरणासाठी डोस पुरवठा झाला आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महानगरपालिकेच्या वतीने १८ वर्ष ते ४४ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ … Read more

महापालिकेच्या सर्व विभागांची बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती देणार

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-शहर विकासाबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सोमवारी महापालिकेच्या सर्व विभागांची बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती देण्यासाठी सूचना देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन,आ. संग्राम जगताप यांनी … Read more

आ.जगतापांच्या टर्म मोजण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या टर्म मोजा असा वैभव ढाकणे यांचे किरण काळे यांना सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- नगर शहरासाठी बाळासाहेब थोरात यांचे कर्तृत्व काय आहे हे त्यांनी सांगावे. त्यांच्या 35 -40 वर्षाच्या कार्य काळामध्ये त्यांनी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अहमदनगर शहरासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी द्यावा , त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा नगर शहरासाठी काहीही केलेले नाही. याचा अर्थ असा आहे “स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं … Read more

नगरकरांसाठी जे काम करतात त्यांना बदनाम करून स्वताची राजकीय पोळी भाजू नये !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस चे पदाधिकारी सातत्याने आ संग्राम जगताप यांच्यावर टीका करत आहेत यावर प्रत्युत्तर म्हणून शहरातील नगरसेवक विपुल शेटीया यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात ते म्हणाले आ. संग्राम जगताप व संपूर्ण जगताप कुटुंबियांचे कोविड – १९ च्या काळातील योगदान अतिशय उल्लेखनीय व संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत … Read more

संकट काळात बिळात जाऊन बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आ.जगताप यांचे कार्य काय समजणार?

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आमदार संग्राम जगताप यांनी ग्राउंड लेव्हलवर कार्य करून सर्वसामान्य नगरकरांना आधार देण्याचे काम केले. प्रत्येक दिवस त्यांचा कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे व बेड उपलब्ध करून देण्यात जात आहे. अशा संकटकाळात कोरोनाशी झुंज देणारे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या विरोधात प्रसिद्धी मिळवण्याच्या … Read more