ख्रिसमस निमित्त गरजूंना ब्लॅकेटचे वाटप सामाजिक उपक्रमाचे 34 वे वर्ष
अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :-ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यां समवेत साजरा करण्याच्या उद्देशाने कोठी येथील जवान मित्र मंडळाच्या वतीने थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजूंना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे हे 34 वे वर्ष असून, माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांच्या प्रेरणेने दरवर्षी ख्रिसमसला या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गरजूंना … Read more
