माजी नगरसेवक सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  शिवसेने पासून दुरावलेले माजी नगरसेवक सचिन जाधव पुन्हा स्वगृही परतले आहेत. मातोश्रीवर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत जाधव यांनी पुन्हा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.(Shivsena Ahmednagar) जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारातून हा प्रवेश सोहळा मुंबईत आज पार पडला. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम … Read more

गडाख म्हणाले… शिवसैनिकांना कोणतीही अडचण आली तरी मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :-  शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांना कोणतीही अडचण आली तरी मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे.(Shankarrao Gadakh)  त्यानुसार शिवसेनेचे मंत्री ना. शंकरराव गडाख यांचा जिल्हाभर दौरा सुरु आहे. गडाखांच्या या दौऱ्यामध्ये युवकांचे संघटन करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी … Read more

शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारचा पोरकेपणा जाणवू देणार नाही – मंत्री शंकराव गडाख

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- पाथर्डी तालुक्यातील शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणारे जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहनराव पालवे यांच्या निधनामुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु यापुढील काळात तालुक्यातील शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारचा पोरकेपणा जाणवू देणार नाही, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रफिक शेख यांनी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाचे नेटके … Read more

कोरोना संकटानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल – मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर बसताच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. बहुतांश शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांपर्यंत कर्ज माफीही मिळाली. मात्र काेरोनाने यासह इतर विकासकामांना खीळ बसली. कोरोना संकटानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.पाथर्डी तालुक्यातील करंजी … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केला गौप्यस्फोट ! म्हणाले पाच वर्षांत…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सध्या राज्यातील राजकारण पेटलेले दिसत आहे,शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तसेच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, … Read more

जिल्ह्यातील ‘या’ सहा उपकेंद्रांबाबत आरोग्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या हालचाली सुरु आहे. ठिकठिकाणी अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यातच नेवासे तालुक्‍यातील सहा उपकेंद्रांना मंजुरी देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. अशी माहिती जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. गडाख यांची नुकतीच आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी मंत्रालयात बैठक झाली. … Read more

कोरोना रुग्ण व नातेवाईकांसाठी मोफत जेवण !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- करोनोबाधित व त्यांच्या नातेवाईकांना ऐनवेळी कोविड सेंटर परिसरात जेवण मिळण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. जवळचेही मदतीला येत नाहीत. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कुठेच जेवणाची व्यवस्था होत नाही. त्यामुळे माणुसकी संपली की काय? असा प्रश्न निर्माण होतो. याचा विचार करून नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील यशराज हॉटेलचे मालक राहुल जावळे यांनी … Read more

मंत्री गडाखांच्या प्रयत्नांमुळे तालुक्याचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-नगर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वैद्यकीय सेवांचा तुटवडा सातत्याने जाणवतो आहे. यातच बेड, ऑक्सिजन , व्हेंटिलेटर आदींचा देखील तुटवडा कायम आहे. यातच ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी नगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ऑक्सिजन प्लान्ट सुरु करण्यात येत आहे. यातच लोकप्रतिनिधी तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून नेवासा … Read more

मंत्री गडाखांच्या पुढाकारातून साकारतोय ‘तो’ प्रकल्प!

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने ऑक्सिजन प्लांट उभा राहणार असून त्यादृष्टीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या असल्याने लवकरच नेवासे तालुक्यातील ऑक्सिजन पुरावठ्याबाबतचा मोठा गंभीर प्रश्न मंत्री गडाखांच्या प्रयत्नामुळे सुटणार आहे. नेवास फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात होत असलेला ऑक्सिजन प्रकल्प हा … Read more

संपूर्ण कुटुंबीय कोरोना संकटात, मंत्री गडाख म्हणाले दिखाऊपणा मला जमत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव घेतल्यामुळे अनेक राजकारणी घरातच बसले आहेत. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख मात्र कोरोना रुग्णंचे जीव वाचवण्यासाठी स्वत:ची व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता प्राणदूताच्या भूमिकेत पुन्हा मैदानात उतरले आहेत. कुटुंबीय कोरोनाशी संघर्ष करत असताना मंत्री गडाख अतिशय धोकादायक काळात समाजाचे रक्षणकर्ते बनले आहेत.राजकीय, सहकार, सांस्कृतिक, तसेच … Read more

कोरोनाची परिस्थिती पाहता मंत्री गडाखांनी दिला महत्वपूर्ण आदेश

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिंगणापुरात तत्काळ १०० बेड्सचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात यावे असे आदेश जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी प्रशासनाला दिले आहे.यामध्ये ४० ऑक्सिजन बेड्स, ८ आयसीयू बेड्सची सुविधा असणार आहे. शिंगणापूर येथे सुरू करण्यात आलेल्या … Read more

मंत्री गडाखांचा पुढाकार; येथे सुरू होणार कोविड केअर सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- मंत्री शंकरराव गडाख यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या सूचनेनुसार शनीशिंगणापूर येथे कोविड केअर सेंटर चालू होणार आहे. गतवर्षी सुविधा असणारे शिंगणापूरच्या सेंटरमध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक रुग्ण यात होते. शिंगणापूर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, जिल्हा परिषदेचे सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. सोनई प्राथमिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट करून याची माहिती दिली आहे . शंकरराव गडाख यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी याबाबत माहिती देताना आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे कि माझा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने … Read more

मंत्री गडाख यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे काम पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला कौठा-म. ल. हिवरा रस्ता अखेर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न सुटला. आता या रस्त्याचे डांबरीकरण निम्यापर्यत झाले असल्याने गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे. कौठा-म. ल. हिवरा हा गावापासून ते गुप्त पुलापर्यंत रस्ता खराब झाला होता. पावसाळ्यात कोणतेही … Read more

शंकरराव गडाख यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे टिकास्त्र !

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-शेतमाल खरेदी करताना राजकीय मापदंड लावणाऱ्यांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकऱ्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकऱ्यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले मंत्रिपदाची हवा डोक्यात …

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-दोन्ही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध करण्यात कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मिळालेले मंत्रिपद जनतेमुळे आहे. मंत्रिपदाची हवा डोक्यात जावू न देता शेतकरी हित व सुशिक्षितांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार आहे. सदैव जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध राहू. पाण्याने समृद्ध असणारा गोदावरी पट्ट्यातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने नशीबवान आहे. जोडीला ते कष्ट घेतात. … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व कायम

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगत २१ उमेदवारांची नावे जा‍हीर केली. या निवडणुकीतही जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे एकहाती नेतृत्व कायम राहिले. निवडलेले उमेदवार – उत्पादक सभासद सोनई गट – कारभारी डफळ, … Read more

गडाखांचा दबदबा; पंधरा वर्षांनंतर हि ग्रामपंचायत झाली बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीमध्ये नेहमीच राजकीय आखाडा रंगायचा. याचा विकास कामांवर परिणाम होत होता. मात्र यंदाच्या वर्षी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर ग्रामपंचायत पंधरा वर्षांनंतर बिनविरोध झाली आहे. मंत्री गडाख यांनी शनैश्वर देवस्थानसाठी गावातील मूळ रहिवासीच … Read more