ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल,अगदी कुणी रक्ताचं असलं तरी…

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-  प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. गौरी गडाख यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. गौरी यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात जिल्ह्यात सन्नाटा पसरला होता, गौरी गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री … Read more

रब्बी हंगामासाठी 15 जानेवारीपासून आवर्तन

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- मुळा धरणातून सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 15 जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. रब्बी हंगामासाठी 15 जानेवारी ते 24 फेब्रुवारी तर उन्हाळी हंगामासाठी 10 मार्च ते 19 एप्रिल 10 मे ते 18 जून अशा रहाण्याची शक्यता आहे. पालकमंत्री हसन मूूूश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे … Read more

निवडणूक रणांगण ! ग्रामपंचायतसाठी गडाख-मुरकुटे गट भिडणार

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी निवडणुकीचा सामना अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागले आहे. असाच काहीसा प्रकार नेवासा तालुक्यातील निवडणुकांदरम्यान दिसून येत आहे. नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या जानेवारी महिन्यात होत आहेत. त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाली असून, गावागावांत राजकीय फड रंगू … Read more

मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. “मी तुमच्या पाठीशी आहे ,काळजी करू नका” असा जो शब्द व विश्वास दिला होता तो मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पॅकेज देऊन खरा करून दाखवला, अशी प्रतिक्रिया मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख … Read more

टपरीवर चहा घेत मंत्री गडाख यांनी जनतेशी संवाद साधला

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख त्यांचे साधेपणामुळे जिल्ह्यात चर्चेत असतात. त्याचा हाच प्रत्यय नेवासा येथे नुकताच ग्रामस्थांना आला. चक्क चहाच्या ठेल्यासमोरच बसूनच मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्याच्या दृष्टीने सुसंवाद साधत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी ठेल्यासमोर बसूनच चहाचा … Read more

… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मला आवर्जून सांगितले होते . की तुम्ही मंत्रीपद आणि नगर जिल्हा आता सांभाळा . विधानसभेच्या निवडुकीत आमचा भैय्या पराभूत झाला नाहीतर अनिल भैय्याचं कॅबिनेट मंत्री होणार होते . तुम्ही नगरला गेलात की अनिल भैय्या यांचे … Read more

मंत्री शंकरराव गडाख सोशल डिस्टन्स पाळत नाहीत; गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील विविध गावातील परिस्थिताचा आढावा, नागरिकांना सांत्वन भेटी, प्रबोधन कार्यक्रम, कोविड सेंटरची पाहणी या पद्धतीचे कार्यक्रम आखले आहेत. या काळात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल … Read more

नामदार शंकराव गडाख पोहोचले कोविड सेंटरमध्ये !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी नेवासा येथील कोविड केअर सेंटरला आज नामदार शंकरराव गडाख यांनी भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील करोना बाधित रुग्णांच्या संदर्भात व करोनाच्या बाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. नेवासा … Read more

हलगर्जीपणा करू नका : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरू नये. हलगर्जीपणा करू नका, दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे ,सर्वानी नियम पाळावे. सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात सध्या जरी कमी असला तरी काळजी घेतली पाहिजे विनाकारण.घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव … Read more

कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करा – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी फक्त कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करावे, अशी तंबी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. नेवासा तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक ना. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी बी-बियाणे, खते, पीक विमासह कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेतला. बी-बियाणे, … Read more

मंत्री असावा तर नामदार शंकरराव गडाख यांच्यासारखा….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ना पोलिसांचा फौजफाटा, ना त्यांचा बंदोबस्त, ना विविध खात्याचे अधिकारी, ना हातात डायरी घेतलेला कुणीही स्वीय सहायक अशा पद्धतीने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी थेट मोटारसायकने जात लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. मंत्री गडाख यांनी सोनई येथील खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीने जात भेट … Read more

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नामदार शंकरराव गडाख यांनी घेतलेला ‘हा’ निर्णय वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंत्री म्हणून आपल्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. मंत्री गडाख यांनी पत्रात लिहले आहे,देश आणि महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव … Read more

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत नामदार शंकरराव गडाख यांनी केले हे काम !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरमध्ये प्रथमच येणारे शंकरराव गडाख यांनी माजी मंत्री तथा सेनेचे उपनेते अनिल राठोड यांची भेट घेतली. त्यासाठी ते चितळे रस्त्यावरील ‘शिवालया’त पोहचले. दोघांत बंद दाराआड पंधरा मिनिटे चर्चा झाली. सेनेचा जयघोष करत मंत्री गडाख यांचा शिवसैनिकांनी सत्कारही केला. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक … Read more

सगळ्यांना बरोबर घेऊन ही विकासाची गंगा आपण अविरत पुढे नेणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : यशापयशाचा विचार न करता गोरगरीब, शेतकरी व समाजासाठी काम कसे करत रहावे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मंत्री शंकरराव गडाख असल्याचे प्रतिपादन देवगडचे भास्करगिरी महाराज यांनी त्यांच्या सत्कारप्रसंगी केले.मंत्री म्हणून काम सुरू करण्यापूर्वी गडाख यांनी श्रीक्षेत्र देवगड, शनिशिंगणापूर व टोका येथील बालब्रह्मचारी महाराजांकडे जाऊन दर्शन व आशीर्वाद घेतला. देवगड येथील … Read more

आ.शंकरराव गडाखांना कॅबिनेट मंत्रिपद; नेवासा मधे तिसऱ्यांदा दिवाळी साजरी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : सोनईचे रहिवाशी शंकरराव गडाख पाटील यांना काल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली अन् सोनईत तिसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली. २४ ऑक्­टोबरला नेवासा विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला. पाणीदार शंकरराव आमदार झाले अन् सोनईत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. दि. २९ रोजी दिवाळी सण होता, त्यादिवशीही फटाक्यांची आतषबाजी आणि सोमवारी (दि. … Read more

वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ घालविणारे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि प्रसाद तनपुरे यांना मंत्रिपदाने कायमच हुलकावणी दिली. मात्र या दोघांचेही मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केले.  राहुरीला ७० वर्षांनंतर बापूसाहेबांचे चिरंजीव प्राजक्त आणि नेवाशाला पहिल्यांदाच यशवंतरावांचे सुपुत्र शंकरराव यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, मुलांना मिळालेल्या लाल दिव्यामुळे या दोन्ही नेत्यांनी पाहिलेले … Read more

मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासे :- स्वतंत्र्यानंतर पहिल्यांदा ना. शंकरराव गडाख यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या रुपाने नेवासा तालुक्याला न्याय मिळालेला आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदा नेवासा तालुक्याचा मंत्रिमंडळात समावेश झालेला असून त्याचा आनंदच आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी होऊन एवढे मोठे पद मिळणे कठीणच असते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शंकरराव गडाख … Read more

आमदार शंकरराव गडाख मंत्री होणार ?

नेवासा :- भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांनी विजय मिळवला. आमदार गडाख यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्याने त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत गडाख यांचा ४६५९ मतांच्या फरकाने पराभव झाला होता. मुरकुटे हे पंतप्रधान … Read more