साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची निवड व्हावी !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळवून या पदावर आमदार डॉ. सुधीर तांबे यांची निवड व्हावी, अशी एकमुखी मागणी राहाता तालुका काँग्रेसने केली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरचिटणीस प्रियंका सानाप, युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गोंदकर, जिल्हा सरचिटणीस … Read more

निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- ऊस व दुध व्यवसाय शाश्‍वत उत्पादनाचे साधन आहे. शेतकर्‍यांनी एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. थोरात कारखान्याने ऊस गाळपाची विक्रमी कामगिरी केली. संगमनेर तालुका सुजलाम – सुफलाम करण्यासाठी लाभक्षेत्रात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ … Read more

महसूल मंत्री ना.थोरात यांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन पोलीसांची माफी मागावी

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने संगमनेर मध्ये पोलीसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. तर हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. दि.6 मे रोजी संगमनेर मध्ये पोलीसांवर काही जमावाणे अत्यंत निर्दयीपणे हल्ला केला आहे. पोलीस कोरोनाच्या संकटकाळात देवदूताची भूमिका बजावत … Read more

शाळा या आॅलंम्पियन बनविण्याचे केंद्र व्हावे – आमदार सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-शारीरिक शिक्षण हे सुदृढ समाजाच्या विकासाचे माध्यम, तर शिक्षक हा शाळेचा आत्मा आहे. शारीरिक शिक्षक संचमान्यतेत यावा म्हणून सभागृहात व शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करून आगामी संचमान्यतेत शिक्षकाला घेतले असून ग्रेसगुणांबाबत सकारात्मक निर्णय होईल.कोरोना परिस्थिती सुधारल्यानंतर नोकर भरती संदर्भात पाठपुरावा करू. क्रीडा साठी शासनाने गायरान जमिनी, शिक्षक व निधी उपलब्ध करून … Read more

घटनेच्या देणगीमुळे देशाची वाटचाल महासत्तेकडे – आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-अत्यंत विद्वान व उच्च शिक्षित भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्य घटनेमुळे सर्वांना समतेचा अधिकार मिळाला. घटनेच्या देणगीमुळे देश महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन प्रसंगी आमदार डॉ. तांबे बोलत … Read more

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आकडेवारीचा घोळ काही मिटेना…

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा कहरच सुरु आहे. यातच काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. व या बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वेगवेगळ्या उत्तरांमुळे महसूलमंत्री नाराज झाले. यावेळी बोलताना थोरात म्हणाले कि, एप्रिल महिना हा खूपच धोक्याचा आहे. प्रत्येकाला झोकून देऊन … Read more

कोरोनाला गांभीर्याने घ्या : आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग तीव्र आहे. दररोज वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. गर्दी टाळत मास्कचा वापर करावा. प्रत्येकाने कोरोनाला गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. कोरोना पार्श्वभूमीवर फेसबुकच्या माध्यमातून आमदार डॉ. तांबे यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील … Read more

दिव्यांग शिक्षकांबाबत आमदार तांबेनी केली महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. हा वेतन आयोग तातडीने लागू करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. दरम्यान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत हा मुद्दा … Read more

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचा महाराष्ट्राला अभिमान !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-राज्यघटनेवर निष्ठा, विचारांशी प्रामाणिकपणा, पक्ष नेतृत्वाची बांधिलकी, स्वच्छ चारित्र्य आणि अविश्रांत काम यामुळे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील व राज्यातील प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यांचे कर्तबगार नेतृत्व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी काढले. आहे. थोरात हे तरुणांसाठी आयकॉन असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर … Read more

राजकारण कसे केले पाहिजे हे पाहण्यासाठी आपल्याला बाळासाहेब थोरात यांचा आदर्श घेतला पाहिजे !

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-राजकारणात आपली ताकद असेल तर किंमत असते, आपली ताकद दिसली तर आपल्याला मित्र पक्ष देखील विचारात घेतील. म्हणून आपल्याला जबाबदारीने काम करावे लागणार आहे. राजकारनात नेता कसा असला पाहिजे व राजकारण कसे केले पाहिजे हे पाहण्यासाठी आपल्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आदर्श घेतला पाहिजे, आगामी निवडणुकीत पक्षाची सत्ता कशी येईल … Read more

अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे सोमवार पासून जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या मागील महिन्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांनी श्रीगोंद्याचे युवानेते स्मितल भैय्या वाबळे यांची जिल्हाध्यक्षपदी तर उत्तर नगर कार्याध्यक्षपदी सुभाष सांगळे व दक्षिण नगर कार्याध्यक्ष पदी राहुल उगले यांची नियुक्ती करून सदर निवडीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब … Read more

युवक काँग्रेसमध्ये तरुणांचे इन्कमिंग……

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहर युवक काँग्रेस मध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वखाली काम करण्यासाठी नगर शहरातील तरुणांनी आता युवक काँग्रेसची साथ धरली आहे , युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या माध्यमातून युवकचे जिल्हा अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या हस्ते … Read more

जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य देत काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करा – आ.डॉ.तांबे

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी व काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा विचार असून तो जनसामान्यांमध्ये अजूनही कायम आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून काँग्रेसचा विचार समजून सांगत लोक कल्याणाची कामे प्राधान्याने करत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले … Read more

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदसाठी नगर तालुका युवक काँग्रेस उतरली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जगाचा पोशिंदा शेतकरी मायबाप संकटात सापडला आहे केंद्राच्या जुनी सरकारने शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करून या देशाच्या कोट्यावधी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. आज सबंध देश हा पेटून उठला आहे नगर तालुका युवक काँग्रेस या देशातल्या कोटदी शेतकऱ्यांसाठी महिन्यात उतरली आहे असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट यांनी केले आहे. … Read more

राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे ही शासनाची जबाबदारीच – आ.डॉ.तांबे

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- मागील अनेक वर्ष विनाअनुदानित शाळांवर अनेक शिक्षक व कर्मचारी विनावेतन काम करत आहे.शासनाचे सर्व निकष व गुणवत्तापूर्ण करूनही या शाळांना अनुदान मिळालेले नाही. महाराष्ट्रात नवनियुक्त लोकउपयोगी असणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारने महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तपासणी समितीने केलेल्या शिफारशी स्विकारत तातडीने सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे अशी … Read more

संविधान व त्याच्या मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढू,- आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र, समता, बंधुता व सर्वांना सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय देण्याचे अभिवचन दिले. संविधान व त्याच्या मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढू, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळा येथे आयोजित अभिवादन … Read more

नगर शहरात काँग्रेसचा होत असलेला विस्तार समाधानकारक : आ. डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-एका सामान्य साखर कामगाराच्या मुलाला काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या युवक आघाडीचं जिल्हाध्यक्ष करायची ताकद ही फक्त काँग्रेस पक्षामध्येच आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. स्मितलभैय्या वाबळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयात नुकताच … Read more

‘असं वाटतयं संरक्षणमंत्री झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही’

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नगर जिल्ह्यात प्रत्येक गोष्ट संरक्षण खात्याशी निगडीत आहे. संरक्षण विभागाचे खुप कामे आहेत. एक संपले की दुसरे येते. उड्डाणपूलाचा प्रश्न सुटला की के के रेंज येतो. के के रेंज झाले की नगर-जामखेड रस्ता, मग पुढे बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन. त्यामुळे असे वाटते संरक्षणमंत्री झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही,’ असे वक्तव्य … Read more