iQOO Smartphone : iQOO 11 सिरीजच्या लॉन्चबाबत मोठी माहिती आली समोर, वाचा सविस्तर
iQOO Smartphone : बहुप्रतीक्षित iQOO 11 सिरीज लॉन्च बाबत मोठी माहिती समोर आली आहे. iQOO 11 सिरीज ही 2 डिसेंबर रोजी टेक मार्केटमध्ये लॉन्च होणार होती. मात्र, चीनचे माजी अध्यक्ष जियांग झेमिन यांच्या निधनामुळे, IQOO 11 मालिका लॉन्च रद्द करण्यात आली, आणि लॉन्चची तारीख पुढे ढकलली गेली. आता नुकतीच या स्मार्टफोनच्या लॉन्चची तारीख पुन्हा समोर … Read more