Vivo Smartphones : 50MP कॅमेरा असलेला ‘Vivo’चा नवा स्मार्टफोन लॉन्च, किंमत 12800 रुपयांपासून पासून सुरू
Vivo Smartphones : Vivoने या महिन्याच्या सुरुवातीला Vivo Y35 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता जो 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camara आणि 44W फ्लॅश चार्जिंग 5,000mAh बॅटरी यासारख्या शक्तिशाली वैशिष्ट्यांसह आला होता. Vivo Y35 ची भारतातील किंमत 18,499 रुपये आहे. त्याच वेळी, ‘Y’ सीरीज अंतर्गत, Vivo ने आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी एक नवीन मोबाईल फोन … Read more