IMD Rain Alert : 9 राज्यांमध्ये धो धो पाऊस , अतिवृष्टी-वादळाचा इशारा, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Rain Alert : मोचा वादळामुळे पुन्हा एकदा देशातील काही राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर काही राज्यात आता उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस देशातील काही राज्यात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी-वादळाचा इशारा दिला आहे. तर काही राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोका चक्रीवादळामुळे देशाच्या … Read more

मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका वाढला! ‘या’ भागात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

Weather Update

Weather Update : सध्या वातावरणात सातत्याने बदल होतोय. या बदलामुळे महाराष्ट्रासह देशभरात पाऊसाचे थैमान पाहायला मिळत आहे. आपल्या राज्यात तर मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस झाला आहे. अशातच बंगालच्या उपसागरात आता मोचा नावाच चक्रीवादळ तयार झाले आहे. काल बंगालच्या उपसागरातील खोल दाबाचे रूपांतर चक्रीवादळात झाल्याचे … Read more

मोचा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

Mocha Cyclone Maharashtra Rain

Mocha Cyclone Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी घातक ठरला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे काही भागात जीवितहानी देखील झाली आहे. अनेक भागात वीज पडल्यामुळे पशुहानी देखील झाली … Read more

Mocha Cyclone : मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? पहा काय म्हणतंय हवामान विभाग

Weather Update

Mocha Cyclone Maharashtra : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि उपनगरात तसेच पुणे, अहमदनगर यांसारख्या शहरात देखील अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते. यामुळे शहरातील जनजीवन थोड्या काळ का होईना विस्कळीत झाले … Read more

चिंताजनक ! हवामानात झाला मोठा बदल; बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाची शक्यता, ‘या’ तारखेला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Mocha Cyclone Maharashtra Rain

Mocha Cyclone : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. राज्यातील पुणे, अहमदनगर , नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले आहे. आज देखील राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची … Read more