मोदी सरकारचं नेक्स्ट मिशन काय? भागवतांनी दिले हे संकेत

Modi Govt:कलम ३७०, तिहेरी तलाक, राम मंदिर यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे पुढील मिशन काय असेल? याचे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संघाच्या नागपुरच्या मुख्यालयात संपन्न झाला. त्यावेळी केलेल्या भाषणात मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी बॅटिंग केल्याचे दिसून आले. तेच मोदी सरकारचे पुढील … Read more

Sanjay Raut : “भाजप सूडानं वागतंय, भविष्यात एकत्र येणं शक्य नाही”; संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

नागपूर : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) शिवसेना (Shivsena) युतीवर मोठे भाष्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भविष्यात युती होणार नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. संजय राऊत म्हणाले की, भविष्यात शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं … Read more