Bhaskar Jadhav : शंभर बापाची औलाद नसशील, तर…!! भास्कर जाधवांनी फडणवीसांसह मोहित कंबोज यांना दिल चॅलेंज

Bhaskar Jadhav :  काल भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांवर मोठे आरोप केले. यामुळे आता भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत. मोहित कंबोज म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिट बुक केले होते, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता. यावर आता भास्कर जाधव … Read more

Bhaskar Jadhav : ‘भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिटही बुक केलेले, शिंदे यांना 100 वेळा फोन केला, पण..’

Bhaskar Jadhav : भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिट बुक केले होते, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता. असे असताना मात्र भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याने त्यांना गटात घेण्यात … Read more

रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्रात येणार?

Maharashtra News:फोन टॅपिंग प्रकरणात अडकलेल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रबाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी पुन्हा महाराष्ट्रात येण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यासोबत शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. शुक्ला या फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी मानल्या जातात. त्यांच्याच काळात फोन टॅपिंग प्रकरण … Read more

संजय पांडेना अटक, आज संजय राऊतांचा नंबर?

Maharashtra News:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना इडीकडून काल अटक करण्यात आली. त्यानंतर आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलाविले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.यासंबंघी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काही सूचक ट्विटस केली आहेत. ‘एक संजय गेला आता दुसरा लवकरच जाईल’. … Read more

सोमय्यांविरोधात लोकांच्या मनात चीड, त्यांना जनतेने दोन दगडं मारली म्हणून भाजपला दु:ख वाटण्याचं कारण काय?

मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत (Mumbai) पेटला आहे. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद (Press Conferance) घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्र पोलीस सूड … Read more

शिवसेना आगीत तेल ओतण्याचे काम करते, पण.. आम्ही हात बांधून बसलो नाही; प्रवीण दरेकर

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत भाजप (Bjp) नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याप्रकरणी शिवसेनेला (Shivsena) चांगलेच सुनावले आहे. तसेच जमावाने कसा हल्ला केला त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरेकर यांनी यावेळी आमच्या शेपटावर पाय ठेवून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न … Read more

“मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती”

मुंबई : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिक पहारा देऊन बसले आहेत. मात्र रात्री मातोश्रीबाहेर वेगळाच प्रकार घडला आहे. भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे मातोश्रीबाहेरून जात असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या … Read more

मोहित कंबोज यांचा संजय राऊतांवर ट्विटर वरून वार; म्हणाले, “जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना…”

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजपने (BJP) ५ पैकी ४ ठिकाणी विधासभेवर कब्जा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेते महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांना डिवचायची एकही संधी सोडत नाहीयेत. महाविकास आघाडी सरकारचे आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे सतत भाजप नेत्यांच्या टार्गेटवर असतात. त्यामुळे आता मोहित … Read more