शेवगाव-पाथर्डीतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४५ कोटींची भरपाई मिळणार!

Ahilyanagar News: पाथर्डी- शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना ४५ कोटी २३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर केला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. नुकसान भरपाई मंजूर शेवगाव आणि … Read more

आमदार मोनिका राजळे यांनी लोकशाहीची हत्या केली ! निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

Monika Rajale

वैभवशाली परंपरा असलेल्या खरेदी विक्री संघामध्ये साडेपाच हजार सभासद असताना आपले पाप धुवून टाकण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी सध्या संघामध्ये केवळ बाराशे सभासद ठेवत राजकीय दबाव आणून लोकशाहीची हत्या केली. या निवडणुकीत सहभाग घेणे म्हणजे त्यांच्या पापात सहभागी होण्यासारखे असल्याने या निवडणुकीत आपण सहभाग घेणार नसून, बहिष्कार टाकणार आहे. तसेच आगामी काळात ज्या सभासदांना कमी … Read more

आमदार राजळे देतील त्या संचालक मंडळाला निवडुन आणण्याचे काम भाजपाचे कार्यकर्ते करतील !

Monika Rajale

आपल्याकडे ९० टक्के मते आहेत. निवडणूक बिनविरोध होईल अशा भ्रमात कोणीही राहु नये. समोरचा पॅनल होणार आहे. निवडणूक ही निवडणूक असते. निवडणूक करायची आहे. चांगल्या पद्धतीने त्याला सामोरे जावे लागेल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी चांगले काम केले यश मिळाले, तसेच आता खरेदीविक्री संघाच्या निवडणुकीत करावयाचे आहे. कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन आमदार मोनिकाताई … Read more

विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे – आमदार राजळे

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे देशाची तसेच आपणा सर्वांचीच आर्थिक परिस्थिती कोलमडली. अनेकांनी आपल्या कुटुंबातील व जवळपासची माणसं कायमची गमाली अनेक दुःखद प्रसंग या दोन वर्षात अनेकांवर ओढवले असले तरी त्यावर आपण मात करून पुढे जाऊ. परंतु विद्यार्थ्यांचे मात्र मोठे शैक्षणिक नुकसान या कोरोनामुळे झाले. आता विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन … Read more

‘यांनी’ कोरोनाच्या नावाखाली अनेक योजना बंद केल्या!

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- सामाजिक, राजकीय व विकास कामाचा कोणताही अनुभव नसताना माझ्यावर टिका करावी हे हास्यास्पद आहे.राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरुच असतात. कोणी कोणाबद्दल काय बोलाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विकासाची कामे करुन जनतेच्या दारात जाण्याचा आमची परंपरा आहे. जनता नेहमीच आमच्या सोबत राहीलेली असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. पुढे … Read more

आमदार राजळे म्हणाल्या राजकीय अनुभव नसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करणे हास्यास्पद

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- पाथर्डी तालुक्यातील नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वाने केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचले. (बबनराव ढाकणे) त्यांच्याबद्दल आम्हाला आजही मोठा आदर व अभिमान आहे. मात्र, ज्यांना अजून सामाजिक, राजकीय कामाचा, निवडणुकीचा अनुभव नाही, अशा व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन (ऋषिकेश ढाकणे) आमच्यावर टीका करणे हास्यास्पद आहे. विरोधकावर काय बोलावे, आम्ही काही बोललो कि ते घरात … Read more

फक्त भूमिपूजनाचे नारळ फोडून विकास होत नसतो !

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- आमच्या कारखाना लगतचा आम्हीच केलेला रस्ता दाखवण्याऐवजी, तुमच्या कारखान्याजवळ तुमच्या गावात जाणारा रस्ता आम्हाला दाखवा. आम्ही सर्व पत्रकारांसह आमचे वाहन घेऊन येऊ.अकराशे कोटींचा निधी आणला म्हणता यातून स्वतःच्या गावाकडे जाणारे रस्ते देखील करता आले नाहीत. एवढेच काय पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई तुमच्या गावात आहे. भूमिपूजनाचे नारळ फोडून विकास होत … Read more

मुद्देच नसल्याने विरोधकांकडून बेजबाबदार टीका : आ. राजळे

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील सर्वच नेते आगामी सर्व निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडे विकासाचे कोणतेच मुद्दे नाहीत. त्यामुळे फक्त बेजबाबदार टीका करणे. व्यासपीठ कुठलेही असू भाजप, केंद्र सरकार, मोदी, फडणवीस, मुंडे ,आमदार राजळे यांच्यावर टीका कशी करता येईल, एवढेच धोरण विरोधकांचे आहे. … Read more

प्रलंबित मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा आमदाराच्या निवासस्थानावर निघाला मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्य सरकारचा गलथान कारभार सुरूच आहे. वारंवार आपल्या प्रलंबित मागण्या गाऱ्हाणे मांडून देखील सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांची दखल घेत नसल्याचे चित्र आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून कामे करुनही गुलामांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. यामुळे आशा आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांनी आंदोलन पुकारले आहे. नुकतेच आशा स्वयंसेविका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदारांवर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु!

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ही कोरोनाबाधित होत आहेत, पाथर्डी – शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत असल्याने ५ मे पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मागील महिन्यात २१ ते २३ एप्रिल दरम्यान … Read more

आमदार राजळे जिल्हा बँकेत उपाध्यक्ष होणार?

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये १७ उमेदवार बिनविरोध झाले तर चार उमेदवारांसाठी निवडणूक झाली. जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून जिल्हा सहकारी बँकेला मोठे महत्त्व असून, या बँकेच्या उपाध्यक्षपदी पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी बँकेमध्ये … Read more

‘हेचि फळ काय मम तपाला’ जिल्हा बँक निवडणुकीत या आमदाराची अवस्था

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या मुद्यावरून माजी मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार मोनिका राजळे यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात एकसंघ वाटणाऱ्या या दिलजमाईत जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत विखे समर्थकांनी राजळे यांच्या विरोधी पवित्रा घेतल्याने ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची वेळ आता आमदार मोनिका राजळे … Read more

निधी असूनही कामे रखडता कामा नये; आमदार राजळेंच्या प्रशासनाला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- पाथर्डी शहरातील रखडलेली व अर्धवट कामे तातडीने पूर्ण कराव्यात अश्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या कि, पाथर्डी नगरपालिकेची सुरु असलेली विकास कामे दोन महिन्यात तातडीने पूर्ण करा. जॉंगिंगपार्क (कै.) माधवराव निऱ्हाळी सभागृह, रामगिरीबाबा टेकडी सुशोभीकरण, रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याची … Read more

त्या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा : आ. मोनिकाताई राजळे

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्याच्या परिसरात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. मढी शिरापूर परिसरात या बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण व संतापाची भावना देखील आहे, असे नमूद करीत ‘साहेब, नरभक्षक झालेल्या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा’ अशी आर्त हाक आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रशासनाला घातली आहे. … Read more

ओव्हरफ्लोच्या पाण्याने साठवण बंधारे भरावेत : आ. मोनिकाताई राजळे

अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :-  मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्याऐवजी ते कॅनॉलद्वारे सोडून कमी पाऊस झालेल्या दुष्काळी गावांचे साठवण बंधारे भरून देण्याची आग्रही मागणी शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे. यंदा पाऊस समाधानकारक असला तरी झालेला पाऊस सर्वत्र सारखा नाही. काही गावांत अतिवृष्टी तर काही गावांत तुरळक स्वरुपाचा पाऊस … Read more

महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-   राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पाण्याच्या भावात दुधाचे मोल करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे, असा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला. पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने महादूध एल्गार आंदोलनाची … Read more

कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आल्याने आ.मोनिका राजळे यांनी घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- भारतीय जनात पक्षाच्या आमदार मोनिका राजळे या कोरोना बाधीत रुग्ण महिलेच्या संपर्कात आल्याने त्यांनी होमक्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात राजळे यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तरीही राजळे यांनी नगर येथील घरीच क्वारंटाईन होवुन जनसंपर्क टाळला आहे. आमदार … Read more

सरकारने जनतेला काय दिले? जनतेला वाऱ्यावर सोडले !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- कोरोनाची राज्यातील परिस्थीती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. केंद्र सरकारने जनतेला संकटाच्या काळात मदत केली मात्र राज्य सरकारने जनतेला काय दिले? जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सरकारचा निषेध करीत असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. … Read more