IMD Alert : ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह पूरस्थितीचा इशारा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
IMD Alert : देशाचे हवामान काही ठिकाणी आनंददायी आणि काही ठिकाणी त्रासदायक असणार आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून (Monsoon) आपले उग्र स्वरूप दाखवत आहे. मुसळधार पावसामुळे (heavy rains) पूरस्थिती (flood) निर्माण होत आहे, कुठेतरी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत आणि ढगफुटीच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने (IMD Country Weather) अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला … Read more