IMD Alert : नागरिकांनो लक्ष द्या ! ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा धो धो पाऊस ; अनेक राज्यांमध्ये येणार थंडीची लाट, वाचा सविस्तर
IMD Alert : येत्या काही दिवसातच आपण सर्वजण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत मात्र त्यापूर्वीच देशातील हवामानात मोठा बदल पहिला मिळत आहे. यामुळे हवामान विभागाने देशातील काही राज्यात पुन्हा एकदा धो धो पावसाचा इशारा दिला आहे तर काही राज्यांना थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या देशातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, … Read more