Lifestyle News : सावधान ! पाऊस पडला, या दिवसात का वाढतात मलेरिया-डेंग्यूचे रुग्ण? जाणून घ्या
Lifestyle News : सध्या देशात आणि राज्यात मान्सून (Monsoon) सक्रिय होताना दिसत आहेत. पण जसा पाऊस (Rain) पडत जाईल तसे काही रोगही (Disease) हातपाय पसरायला सुरुवात करत असतात. मलेरिया (Malaria)-डेंग्यूचे (Dengue) प्रमाण अधिक वाढत असते. तसेच या दिवसात या रोगांचे अधिक रुग्ण (Patient) आढळत असतात. पावसाळा अशा वेळी येतो जेव्हा प्रत्येकजण कडक उन्हाने पराभूत होतो. … Read more