Panjabrao Dakh : शेतकऱ्यांमागचं शुक्लकाष्ठ काही संपेना ! आता 23 आणि 24 नोव्हेंबरला राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस ; हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा इशारा
Panjabrao Dakh : शेतकऱ्यांमागचं शुक्लकाष्ठ काही संपण्याच नाव घेत नसल्याच चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. सध्या कापूस समवेत सोयाबीन आणि कांद्याला बाजारात अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. यातच आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमागे शनीची साडेसाती सुरू आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. खरं पाहता … Read more