Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज…! आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार, वाचा सविस्तर
Monsoon Update: राज्यात गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाचा (Rain) जोर लक्षणीय कमी झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने (Monsoon) आता उसंत घेतली असल्याने शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर देखील समाधान बघायला मिळत आहे. मात्र सध्या राज्यातील पूर्वेकडे विशेषता विदर्भात पावसाचा (Monsoon News) जोर वाढताना बघायला मिळत आहे. अजून पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा भारतीय … Read more