कोपरगावमध्ये अजितदादा सुसाट, राज ठाकरेंना सुनावलं, मतदारांनाही दिलं आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिर्डी व कोपरगावच्या दौऱ्यावर होते. आपल्या खास शैलीत त्यांनी राज ठाकरेंना सुनावलं तसेच मताधिक्याच्या मुद्द्यावरून कोपरगावच्या मतदारांनाही आहान दिलं. शिर्डीच्या कार्यक्रमात त्यांच्या कानात काही तरी सांगू पाहणारे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना त्यांनी चार वेळा हात जोडून नकार दिला. शिर्डीत पोलिस … Read more

अहमदनगरमध्ये खा. विखे राबविणार आजोबांचा हा राजकीय प्रयोग

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील आपल्या वेगळ्या राजकारणासाठी ओळखले जात होते. काँग्रेसमध्ये असूनही सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा मोठा संपर्क होता. ‘विखे यंत्रणा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्यवस्थेला ‘जिल्हा विकास आघाडी’ असे अधिकृत राजकीय स्वरुपही देण्यात आले होते. त्या माध्यमातून पक्ष बाजूला ठेवून … Read more

खासदार विखे म्हणाले…युवकांनी सामाजिक कामात पुढे यावे

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर मधील आनंदऋषीजी हॉस्पिटल व विखे पाटील हॉस्पिटल हे असे हॉस्पिटल आहेत तिथे सर्वात स्वस्तात व दर्जेदार उपचार रुग्णांवर होतात. आनंदऋषीजी हॉस्पिटलचा सामाजिक जाणिवेतून मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम सर्वसामान्य व गोरगरीबांना आधार ठरत आहे. अशा सामाजिक जाणीवेतून शिबिरांचे आयोजन करणाऱ्या संयोजकांची आज समाजाला खरी गरज आहे. … Read more

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ..! खा. डॉ सुजय विखे यांनी दिला शेतकऱ्यांना धीर

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे वाऱ्यावर सोडणार नाही. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राहुरीत शेतकऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी खा.विखे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जिरायती नोंद आहे. मात्र त्या जर बागायत असतील तर … Read more

‘त्या’ योजनेतुन पाणी घायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी ‘त्या’ गावकऱ्यांचा आहे..!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील १७ गावाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र सदर संयुक्त योजनेतून या गावाना पाणी हवे आहे की नाही, याबाबत त्या त्या गावांना अधिकार असून. या गावांनी ग्रामसभेत निर्णय घेऊन ठराव द्यावा असे आवाहन खा. डॉ सुजय विखे यांनी केले. पूर्वी जीवन … Read more

…तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू – खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- येत्या सहा महिन्यात कोणत्याही परिस्थितीत कल्याण- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ (६१) या रस्त्याचे काम सर्व अडथळे दूर करत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल.(MP Dr. Sujay Vikhe) भूसंपादनाचा मोबदला तातडीने देत व इतर तांत्रिक अडचणी दूर करुन हा रस्ता पूर्ण केला जाईल. यानंतर या महामार्गासाठी अतिरिक्त वाढीव दहा … Read more